Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'वर्तुळाकार फिरणारा जोराचा वारा' या शब्दसमूहासाठी एक योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
2%
पर्जन्य
8%
हवा
69%
वावटळ
20%
वादळ
Forwarded from basic2building_मराठी
'नाव मोठं लक्षण खोटं' यासाठी समानार्थी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
9%
ओठात एक आणि पोटात एक
20%
उथळ पाण्याला खळखळाट फार
66%
भपका भारी पण प्रत्यक्षात वागणुक ढोंगी
4%
वरीलपैकी नाही
❤5
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
🤬1
Forwarded from b2b_Academy
❤2
Forwarded from b2b_Academy
❤2
Forwarded from b2b_Academy
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'जालियनवाला बाग' या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?
Anonymous Quiz
23%
गोविंदाग्रज
20%
बालकवी
43%
कुसुमाग्रज
15%
कालिदास
Forwarded from basic2building_मराठी
'आज घरात साखर औषधाला देखील नाही.' वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
4%
घरात साखर कमी आहे.
7%
औषधांमध्ये साखर कमी आहे
82%
एखाद्या गोष्टीचा अत्यंत अभाव असणे
7%
आज घरात औषध आणि साखर दोघेही नाही
❤3
Forwarded from basic2building_मराठी
वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
'तारे तोडणे'
'तारे तोडणे'
Anonymous Quiz
69%
विचार न करता बोलणे
26%
प्रचंड काम करणे
4%
रागवणे
1%
समजावून
Forwarded from basic2building_मराठी
साखरेचे खाणार त्याला देव देणार.
वरील म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
वरील म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
Anonymous Quiz
8%
जशी इच्छा तशी फळ मिळत नाही
88%
जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो.
3%
गोड खाल्ले की देव भरपूर देतो
1%
देवाने दिले तर गोड खावे
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'तुकाराम बुवांची मेख' या शब्दबंधाचा अर्थ सांगा?
Anonymous Quiz
11%
तुकारामांचे पुस्तक
56%
अनाकलनीय गोष्ट
9%
फार सोपी गोष्ट
24%
तुकारामांनी ठेवलेली खुंटी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
वाक्याचा शेवटी तपशील देण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो?
Anonymous Quiz
21%
अर्धविराम
26%
स्वल्पविराम
18%
उप पूर्णविराम
35%
पूर्णविराम
❤4🔥1
Forwarded from basic2building_मराठी
'कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला हसले दूरून कोणी जवळून वार केला'
अलंकार ओळखा.
अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
31%
दृष्टांत
41%
यमक
19%
उपमा
10%
श्लेष
❤1
Forwarded from basic2building_मराठी
कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती.
वाक्य प्रकार ओळखा
वाक्य प्रकार ओळखा
Anonymous Quiz
47%
केवल वाक्य
31%
संयुक्त वाक्य
20%
मिश्र वाक्य
2%
यापैकी नाही