Forwarded from basic2building_मराठी
😁5❤🔥1
Forwarded from basic2building_मराठी
'कायदा' या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यास त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द तयार होईल?
Anonymous Quiz
12%
बिन
73%
बे
13%
गै
3%
ना
😁2❤1
Forwarded from basic2building_मराठी
'रेकणे'हे कोणत्या प्राण्याचे नाद दर्शक शब्द आहे.
Anonymous Quiz
69%
म्हैस
17%
कोल्हा
7%
हत्ती
7%
जिराफ
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
अरबी शब्दांचा योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
14%
जिल्हा, गरीब, दर्जा
59%
इमान, कमान, कमाल
17%
निशान, महिना, वसूल
10%
जहाज, जंगल, जिगर
❤2
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही?
Anonymous Quiz
10%
59, 61
51%
69, 71
24%
29, 31
15%
41, 43
Forwarded from b2b_Academy
🏆1
Forwarded from basic2building_मराठी
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे--------होय.
Anonymous Quiz
84%
मातृभाषा
10%
प्रमाणभाषा
2%
ब्राम्ही
4%
देवनागरी
😁1
Forwarded from basic2building_मराठी
तेजो निधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
17%
व्यंजन संधी
59%
विसर्गसंधी
21%
स्वर संधी
3%
पूर्वरूप संधी
Forwarded from basic2building_मराठी
क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला-------म्हणतात.
Anonymous Quiz
21%
क्रियापद विशेषण
13%
विशेषण
64%
क्रियाविशेषण
2%
विशेष नाम
Forwarded from basic2building_मराठी
'माझे घर कोकणात आहे.' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
2%
संख्या विशेषण
18%
धातू विशेषण
65%
सार्वनामिक विशेषण
15%
गुणविशेषण
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
34%
विधाता - विधात्री
18%
बोका - भाटी
13%
खोंड - कालवड
35%
विधुर - विदुषी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'वर्तुळाकार फिरणारा जोराचा वारा' या शब्दसमूहासाठी एक योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
2%
पर्जन्य
8%
हवा
69%
वावटळ
20%
वादळ
Forwarded from basic2building_मराठी
'नाव मोठं लक्षण खोटं' यासाठी समानार्थी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
9%
ओठात एक आणि पोटात एक
20%
उथळ पाण्याला खळखळाट फार
66%
भपका भारी पण प्रत्यक्षात वागणुक ढोंगी
4%
वरीलपैकी नाही
❤5