Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'ढुढ्ढाचार्य'या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ काय?
Anonymous Quiz
48%
प्रौढ़ी मिरवणारा मनुष्य
12%
नवशिक्या
35%
ढोंगी मनुष्य
4%
तिरसट मनुष्य
❤1
Forwarded from basic2building_मराठी
आपल्या तोंडून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना--------म्हणतात.
Anonymous Quiz
31%
स्वर
13%
स्वरादी
54%
वर्ण
1%
व्यंजने
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'दशम ग्रंथ' हा खालीलपैकी कोणी लिहिला आहे?
Anonymous Quiz
34%
गुरुगोविंद सिंग
29%
हरभजन सिंग
20%
कर्तारसिंग
17%
हरगोविंद सिंग
👍1
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'रात्र थोडी सोंगे फार' या म्हणीचा अर्थ.
Anonymous Quiz
44%
काम कमी बडबड जास्त
29%
काम जास्त वेळ कमी
26%
काम करणाऱ्याला वेळ मिळत नाही
1%
अर्धवट काम करणे
Forwarded from basic2building_मराठी
'आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी'म्हणजे------
Anonymous Quiz
5%
आग लागलेली असताना शांत बसणे
93%
ज्याला गरज आहे त्याला सोडून दुसऱ्यालाच मदत करणे
2%
गरज असणाऱ्या व्यक्तीला मदत करणे
1%
कोणाचीही मदत न करणे
😁1
Forwarded from basic2building_मराठी
😁5❤🔥1
Forwarded from basic2building_मराठी
'कायदा' या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यास त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द तयार होईल?
Anonymous Quiz
12%
बिन
73%
बे
13%
गै
3%
ना
😁2❤1
Forwarded from basic2building_मराठी
'रेकणे'हे कोणत्या प्राण्याचे नाद दर्शक शब्द आहे.
Anonymous Quiz
69%
म्हैस
17%
कोल्हा
7%
हत्ती
7%
जिराफ
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
अरबी शब्दांचा योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
14%
जिल्हा, गरीब, दर्जा
59%
इमान, कमान, कमाल
17%
निशान, महिना, वसूल
10%
जहाज, जंगल, जिगर
❤2
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही?
Anonymous Quiz
10%
59, 61
51%
69, 71
24%
29, 31
15%
41, 43
Forwarded from b2b_Academy
🏆1
Forwarded from basic2building_मराठी
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे--------होय.
Anonymous Quiz
84%
मातृभाषा
10%
प्रमाणभाषा
2%
ब्राम्ही
4%
देवनागरी
😁1
Forwarded from basic2building_मराठी
तेजो निधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
17%
व्यंजन संधी
59%
विसर्गसंधी
21%
स्वर संधी
3%
पूर्वरूप संधी