basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
'बाहेरून अजिबात अडवलं न दाखवणारा गुणी मनुष्य' यासाठी एक योग्य अलंकारिक शब्द निवडा.
Anonymous Quiz
63%
झाकले माणिक
14%
हिरवे पान
16%
विश्वामित्र
7%
अष्टपैलू
Forwarded from basic2building_मराठी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
कशाचीही इच्छा न करणारा.
Anonymous Quiz
68%
निरीच्छ
22%
नास्तिक
6%
आस्तिक
4%
निराधार
Forwarded from basic2building_मराठी
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
म्हण पूर्ण करा.
काना मागून आली नि----------
Anonymous Quiz
9%
लाल झाली
85%
तिखट झाली
5%
पांढरी झाली
1%
छान झाली
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from basic2building_मराठी
आई या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
12%
जननी
13%
माय
72%
भूमी
3%
माता
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
शब्दयोगी अव्यय ओळखा.
पक्षी झाडावर बसतो.
Anonymous Quiz
5%
पक्षी
15%
झाडा
77%
वर
3%
बसतो
1🔥1
Forwarded from basic2building_मराठी
क्रियापदाचा प्रकार ओळखा.
सुनील उद्या पुण्याला जाईल.
Anonymous Quiz
29%
सकर्मक क्रियापद
48%
अकर्मक क्रियापद
15%
उभयविध क्रियापद
9%
द्विकर्मक क्रियापद
3
Forwarded from basic2building_मराठी
विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
वाघ्या
Anonymous Quiz
20%
वाघीण
72%
मुरळी
6%
वाघी
2%
सिंहीण
1
Forwarded from basic2building_मराठी
पुरणपोळी या शब्दाचे लिंग काय?
Anonymous Quiz
71%
स्त्रीलिंगी
11%
पुल्लिंगी
16%
नपुंसकलिंगी
3%
उभयलिंगी
Forwarded from basic2building_मराठी
वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला--------म्हणतात.
Anonymous Quiz
24%
क्रियापद
39%
कार कार्थ
33%
पद परिस्फोट
5%
उपपदार्थ
1
Forwarded from basic2building_मराठी
घोडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Anonymous Quiz
11%
घोड
33%
घोडे
49%
घोड्या
7%
घोडी
1
Forwarded from basic2building_मराठी
सामासिक विग्रह लिहा.
क्षणोक्षणी
Anonymous Quiz
87%
प्रत्येक क्षणाला
6%
क्षणिक
5%
क्षणभर
2%
क्षण + क्षण
1
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from basic2building_मराठी
2
Forwarded from basic2building_मराठी
'ढुढ्ढाचार्य'या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ काय?
Anonymous Quiz
48%
प्रौढ़ी मिरवणारा मनुष्य
12%
नवशिक्या
35%
ढोंगी मनुष्य
4%
तिरसट मनुष्य
1
Forwarded from basic2building_मराठी
आपल्या तोंडून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना--------म्हणतात.
Anonymous Quiz
31%
स्वर
13%
स्वरादी
54%
वर्ण
1%
व्यंजने
2
Forwarded from basic2building_मराठी
'दशम ग्रंथ' हा खालीलपैकी कोणी लिहिला आहे?
Anonymous Quiz
34%
गुरुगोविंद सिंग
29%
हरभजन सिंग
20%
कर्तारसिंग
17%
हरगोविंद सिंग
👍1
Forwarded from basic2building_मराठी
2