Forwarded from basic2building_मराठी
वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?
Anonymous Quiz
5%
स्थलवाचक
28%
रिती वाचक
51%
आवृत्ती दर्शक
16%
सातत्यदर्शक
Forwarded from basic2building_मराठी
चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी निवडा.
Anonymous Quiz
14%
कर्णाचा अवतार - उदार मनुष्य
34%
भद्रेश्वर दीक्षिती - मध्यस्थी
42%
नगद नारायण- अत्यंत श्रीमंत व्यक्ती
10%
बजबज पुरी - गोंधळाची स्थिती
Forwarded from basic2building_मराठी
'बाहेरून अजिबात अडवलं न दाखवणारा गुणी मनुष्य' यासाठी एक योग्य अलंकारिक शब्द निवडा.
Anonymous Quiz
63%
झाकले माणिक
14%
हिरवे पान
16%
विश्वामित्र
7%
अष्टपैलू
Forwarded from basic2building_मराठी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
कशाचीही इच्छा न करणारा.
कशाचीही इच्छा न करणारा.
Anonymous Quiz
68%
निरीच्छ
22%
नास्तिक
6%
आस्तिक
4%
निराधार
Forwarded from basic2building_मराठी
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
आड रानात शिरणे
आड रानात शिरणे
Anonymous Quiz
80%
मुद्द्याला सोडून जाणे
9%
जंगलात जाणे
9%
गाळ रस्त्याने जाणे
2%
यापैकी नाही
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
'अनिल' या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचे पूर्ण नाव काय?
Anonymous Quiz
52%
आत्माराम रावजी देशपांडे
23%
दासोपंत दिगंबर देशपांडे
18%
नारायण मुरलीधर गुप्ते
7%
कृष्णाजी केशव दामले
Forwarded from basic2building_मराठी
म्हण पूर्ण करा.
काना मागून आली नि----------
काना मागून आली नि----------
Anonymous Quiz
9%
लाल झाली
85%
तिखट झाली
5%
पांढरी झाली
1%
छान झाली
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤1🔥1
Forwarded from basic2building_मराठी
क्रियापदाचा प्रकार ओळखा.
सुनील उद्या पुण्याला जाईल.
सुनील उद्या पुण्याला जाईल.
Anonymous Quiz
29%
सकर्मक क्रियापद
48%
अकर्मक क्रियापद
15%
उभयविध क्रियापद
9%
द्विकर्मक क्रियापद
❤3
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
पुरणपोळी या शब्दाचे लिंग काय?
Anonymous Quiz
71%
स्त्रीलिंगी
11%
पुल्लिंगी
16%
नपुंसकलिंगी
3%
उभयलिंगी
Forwarded from basic2building_मराठी
वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला--------म्हणतात.
Anonymous Quiz
24%
क्रियापद
39%
कार कार्थ
33%
पद परिस्फोट
5%
उपपदार्थ
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
सामासिक विग्रह लिहा.
क्षणोक्षणी
क्षणोक्षणी
Anonymous Quiz
87%
प्रत्येक क्षणाला
6%
क्षणिक
5%
क्षणभर
2%
क्षण + क्षण
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'ढुढ्ढाचार्य'या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ काय?
Anonymous Quiz
48%
प्रौढ़ी मिरवणारा मनुष्य
12%
नवशिक्या
35%
ढोंगी मनुष्य
4%
तिरसट मनुष्य
❤1
Forwarded from basic2building_मराठी
आपल्या तोंडून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना--------म्हणतात.
Anonymous Quiz
31%
स्वर
13%
स्वरादी
54%
वर्ण
1%
व्यंजने
❤2