Forwarded from basic2building_मराठी
त्याने अभ्यास केला.
वरील वाक्याचे चालू वर्तमान काळात रूपांतर करा.
वरील वाक्याचे चालू वर्तमान काळात रूपांतर करा.
Anonymous Quiz
8%
तो अभ्यास करतो
73%
तो अभ्यास करत आहे
18%
तो अभ्यास करीत असतो
2%
तो अभ्यास करेल.
Forwarded from basic2building_मराठी
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन नंतर त्यात एक स्वर मिसळला जातो त्यास--------म्हणतात.
Anonymous Quiz
29%
जोडाक्षर
32%
द्वित व्यंजन
37%
संयुक्त व्यंजन
1%
वर्ण
❤3👏1
Forwarded from basic2building_मराठी
हरीण खूप जलद धावते.
वरील वाक्यातील 'जलद' या शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
वरील वाक्यातील 'जलद' या शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
Anonymous Quiz
13%
कालवाचक
52%
रिती वाचक
29%
परिणाम वाचक
7%
स्थलवाचक
Forwarded from basic2building_मराठी
जळगावात गोड केळी मिळतात.
वरील वाक्यातील गोड या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
वरील वाक्यातील गोड या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
1%
संख्या विशेषण
84%
गुणविशेषण
10%
सार्वनामिक विशेषण
5%
भाववाचक विशेषण
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
गायरान
या शब्दाचे लिंग ओळखा
या शब्दाचे लिंग ओळखा
Anonymous Quiz
10%
पुल्लिंग
18%
स्त्रीलिंग
70%
नपुंसकलिंग
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
'सेनापतीकडून शत्रू मारला गेला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
13%
शक्य कर्मणी
47%
कर्मकर्तरी
34%
समापन कर्मणी
5%
भावे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
कोणता शब्द कमळ या शब्दास समानार्थी शब्द नाही ते ओळखा.
Anonymous Quiz
9%
अंबुज
17%
पंकज
15%
नीरज
59%
विहंग
❤1
Forwarded from basic2building_मराठी
कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते असा जो तो.
Anonymous Quiz
6%
सनातनी
70%
स्थितप्रज्ञ
10%
अजातशत्रू
14%
अष्टावधानी
Forwarded from basic2building_मराठी
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त 'ययाती' या मराठी साहित्यकृतीचे लेखक?
Anonymous Quiz
6%
विं.दा. करंदीकर
34%
वि. वा. शिरवाडकर
9%
पु. ल. देशपांडे
51%
वि. स. खांडेकर
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'शेण पडले तर माती घेऊन उठते' या म्हणीचा अर्थ.
Anonymous Quiz
79%
वाईट बरोबर चांगल्यांनाही दोष लागतो.
11%
मूर्खपणाची अतिशयोक्ती
9%
एकापेक्षा दुसरा वरचढ
1%
यापैकी नाही
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
'प्रयत्नांती परमेश्वर' म्हणजे
Anonymous Quiz
10%
एका संकटातून दुसऱ्या मोठ्या संकटात सापडणे.
74%
अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.
15%
जीवन जगण्यासाठी मेहनत करावी लागते.
0%
स्वतःहून संकट ओढवून घेणे.
❤1🥰1
Forwarded from basic2building_मराठी
'बहु असोत सुंदर संपन्न की महा------'हे गीत कोणी लिहिले?
Anonymous Quiz
19%
कुसुमाग्रज
50%
श्री. कृ. कोल्हटकर
23%
बा. सी. मर्ढेकर
8%
वि. वा. शिरवाडकर
Forwarded from basic2building_मराठी
'दासबोध' कोणी लिहिला?
Anonymous Quiz
74%
समर्थ रामदास
17%
संत तुकाराम
7%
संत ज्ञानेश्वर
3%
संत नामदेव
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤1🔥1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
उपकाराची फेड अपकाराने करणारा म्हणजे-------
Anonymous Quiz
5%
कृतार्थ
58%
कृतघ्न
35%
कृतज्ञ
2%
कृत कृत्य
❤2
Forwarded from basic2building_मराठी
🔥2