Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
' उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभे राहतात.' शब्दयोगी अव्यय शोधा.
Anonymous Quiz
65%
झाडाखाली
10%
त्या
19%
उन्हाच्या वेळी
5%
गुरे ढोरे
👍3
Forwarded from basic2building_मराठी
'मरावे परी कीर्तिरूपे उरावे.' उभयान्वयी अव्यय शोधा.
Anonymous Quiz
16%
कीर्ती
18%
रूपे
8%
उरावे
58%
परी
Forwarded from basic2building_मराठी
त्याने आता घरी जावे.
प्रयोग ओळखा.
प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
18%
सकर्मक कर्तरी
40%
अकर्मक कर्तरी
26%
सकर्मक भावे
16%
अकर्मक भावे
😁2❤1
Forwarded from basic2building_मराठी
तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला.
वाक्याचा प्रकार ओळखा.
वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
35%
संयुक्त वाक्य
53%
मिश्र वाक्य
12%
केवल वाक्य
1%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे|'
अलंकार कोणता ते सांगा.
अलंकार कोणता ते सांगा.
Anonymous Quiz
13%
उत्प्रेक्षा
43%
अपन्हुती
26%
रूपक
18%
उपमा
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला'या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
25%
मानेवर गळू पायाला जळू
27%
ज्ञान तिथे मान
41%
जेवण तर तुपाशी नाहीतर उपाशी
7%
शितावरून भाताची परीक्षा
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'गळ घालणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
7%
गळ्यात घालणे
78%
फार आग्रह करणे
4%
मासे पकडणे
10%
मासे पकडण्यासाठी लागणारी वस्तू
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
सत्य ,असत्य व बुद्धीला स्मरून
वरील शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा.
वरील शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा.
Anonymous Quiz
68%
सद् सद् विवेक बुद्धी
19%
स्मरणशक्ती
9%
सूडबुद्धी
5%
अर्धसत्य असलेली बुद्धी
Forwarded from basic2building_मराठी
त्याने अभ्यास केला.
वरील वाक्याचे चालू वर्तमान काळात रूपांतर करा.
वरील वाक्याचे चालू वर्तमान काळात रूपांतर करा.
Anonymous Quiz
8%
तो अभ्यास करतो
73%
तो अभ्यास करत आहे
18%
तो अभ्यास करीत असतो
2%
तो अभ्यास करेल.
Forwarded from basic2building_मराठी
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन नंतर त्यात एक स्वर मिसळला जातो त्यास--------म्हणतात.
Anonymous Quiz
29%
जोडाक्षर
32%
द्वित व्यंजन
37%
संयुक्त व्यंजन
1%
वर्ण
❤3👏1
Forwarded from basic2building_मराठी
हरीण खूप जलद धावते.
वरील वाक्यातील 'जलद' या शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
वरील वाक्यातील 'जलद' या शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
Anonymous Quiz
13%
कालवाचक
52%
रिती वाचक
29%
परिणाम वाचक
7%
स्थलवाचक
Forwarded from basic2building_मराठी
जळगावात गोड केळी मिळतात.
वरील वाक्यातील गोड या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
वरील वाक्यातील गोड या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
1%
संख्या विशेषण
84%
गुणविशेषण
10%
सार्वनामिक विशेषण
5%
भाववाचक विशेषण
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
गायरान
या शब्दाचे लिंग ओळखा
या शब्दाचे लिंग ओळखा
Anonymous Quiz
10%
पुल्लिंग
18%
स्त्रीलिंग
70%
नपुंसकलिंग
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
'सेनापतीकडून शत्रू मारला गेला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
13%
शक्य कर्मणी
47%
कर्मकर्तरी
34%
समापन कर्मणी
5%
भावे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
कोणता शब्द कमळ या शब्दास समानार्थी शब्द नाही ते ओळखा.
Anonymous Quiz
9%
अंबुज
17%
पंकज
15%
नीरज
59%
विहंग
❤1