basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
1
Forwarded from lokseva office help
गणित - बुद्धिमत्ता PYQ ANALYSIS BATCH By Pavan Patil Sir

(For MPSC Combine 'B' & 'C')

👉 Admissions Open
👉 Recorded Batch

बॅच सुरू: 19 मार्च 2026
वैधता: 6 महीने
फीस: 299/-

2011 ते 2026 Combine PYQ घेतले जातील.

📌 Course - https://lttok.courses.store/813262?

अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
2
Forwarded from lokseva office help
MPSC गणित-बुद्धिमत्ता Foundation Batch By Pavan Patil Sir

Basic + PYQ 🎯

👉 Admissions Open
👉 Live + Recorded Batch

बॅच सुरू: 16 मार्च 2026
वैधता: 6 महीने
फीस: 999/-

📍 2011 ते 2026 Combine PYQ घेतले जातील.

📌 Course - https://lttok.courses.store/813267?

अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
👏1
Forwarded from basic2building_मराठी
'कोण काय करणार आहे?' या विधानातील 'कोण' हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे?
Anonymous Quiz
26%
आश्चर्य
47%
तुच्छता
15%
अगदी कथा
12%
विलक्षण करा
1
Forwarded from basic2building_मराठी
दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
15%
क्रमवाचक
24%
पृथकत्व वाचक
48%
आवृत्ती वाचक
13%
गणना वाचक
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही?
Anonymous Quiz
5%
पेरणे
60%
उपरणे
12%
वेचने
23%
उफणणे
1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील देताना हा शब्द------आहे.
Anonymous Quiz
8%
विशेषण
64%
क्रियाविशेषण
12%
शब्दयोगी
16%
क्रियापद
1
Forwarded from basic2building_मराठी
पोटाला चिमटा बसला, की माणसाला नाना विद्या आपोआप सुचतात.
वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
27%
संयुक्त वाक्य
23%
विद्यर्थी वाक्य
47%
मिश्र
4%
केवल
2
Forwarded from basic2building_मराठी
2
Forwarded from basic2building_मराठी
'तरडी पेटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
Anonymous Quiz
26%
हद्दपार करणे
20%
दुरून पाहणे
23%
रागवणे
31%
जळून जाणे
2
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from basic2building_मराठी
रान या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
39%
वल्लरी
24%
वन
18%
विपिन
19%
कानन
2
Forwarded from basic2building_मराठी
' उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभे राहतात.' शब्दयोगी अव्यय शोधा.
Anonymous Quiz
65%
झाडाखाली
10%
त्या
19%
उन्हाच्या वेळी
5%
गुरे ढोरे
👍3
Forwarded from basic2building_मराठी
'मरावे परी कीर्तिरूपे उरावे.' उभयान्वयी अव्यय शोधा.
Anonymous Quiz
16%
कीर्ती
18%
रूपे
8%
उरावे
58%
परी
Forwarded from basic2building_मराठी
😁21
Forwarded from basic2building_मराठी
तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला.
वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
35%
संयुक्त वाक्य
53%
मिश्र वाक्य
12%
केवल वाक्य
1%
यापैकी नाही