Forwarded from basic2building_मराठी
शब्दयोगी अव्यय ओळखा.
त्या झाडाखाली एक नंदीबैल बसला आहे.
त्या झाडाखाली एक नंदीबैल बसला आहे.
Anonymous Quiz
8%
त्या
15%
झाडा
74%
खाली
3%
बैल
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'राणी झाडाला पाणी घालत होती.' या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
17%
अपूर्ण वर्तमानकाळ
32%
रिती भूतकाळ
12%
पूर्ण वर्तमानकाळ
40%
अपूर्ण भूतकाळ
Forwarded from b2b_Academy
❤2🤷♀1
Forwarded from b2b_Academy
प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारे अक्षर पर्यायातुन निवडा.
Z. X, V, T.?
Z. X, V, T.?
Anonymous Quiz
12%
S
70%
R
15%
Q
3%
P
❤1
Forwarded from b2b_Academy
❤5
Forwarded from b2b_Academy
❤🔥1❤1
Forwarded from b2b_Academy
❤3👍1🔥1
Forwarded from b2b_Academy
57*41*2 या संख्येत * च्या जागी समान अंक असून
त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 69,930 आहे. तर *
च्या जागी कोणता अंक येईल?
त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 69,930 आहे. तर *
च्या जागी कोणता अंक येईल?
Anonymous Quiz
37%
7
30%
9
29%
6
5%
5
❤2
Forwarded from b2b_Academy
194.0346 यामधील 6 या अंकाची स्थानीक किमत किती?
Anonymous Quiz
7%
1000
30%
6
58%
0.0006
4%
यापैकी नाही
❤1
Forwarded from b2b_Academy
4,391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती?
Anonymous Quiz
61%
4,001
20%
401
13%
5
5%
4,010
❤2
Forwarded from b2b_Academy
648080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Anonymous Quiz
13%
8820
64%
7920
16%
9780
8%
8920
❤3🥰1👏1
Forwarded from b2b_Academy
60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे?
Anonymous Quiz
22%
3000
41%
1/1000
20%
1000
18%
1/3000
❤2
Forwarded from b2b_Academy
73**5 या संख्येतील * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 630 आहे तर * च्या जागी कोणता अंक आहे?
Anonymous Quiz
6%
8
66%
7
22%
9
6%
6
❤1
Forwarded from b2b_Academy
3625074 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे?
Anonymous Quiz
6%
5 लाख
80%
5 हजार
11%
5
3%
पाचशे
🔥1
Forwarded from b2b_Academy
569081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती?
Anonymous Quiz
16%
9009
19%
0
59%
8991
6%
8990
❤2🔥1
Forwarded from b2b_Academy
1545972 या संख्येतील 4 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
Anonymous Quiz
7%
39940
26%
39950
63%
39930
4%
39960
❤2
Forwarded from b2b_Academy