Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
एका संख्येत शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे 3, x, 7 हे अंक आहेत. तर त्यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?
Anonymous Quiz
12%
10 x + 300
53%
10 x + 307
31%
100 x + 307
5%
100 x + 300
Forwarded from basic2building_मराठी
शांती ही माझ्या भावाची कन्या आहे. या वाक्यात शांती हे-------आहे.
Anonymous Quiz
56%
भाववाचक नाम आणि वरील वाक्यात विशेष नाम म्हणून
22%
सर्वनाम आणि वरील वाक्यात भाववाचक नाम म्हणून
16%
मूळ शब्द क्रियापद आणि वरील वाक्यात विशेष नाम
5%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
सुधाकर म्हणजे-
Anonymous Quiz
34%
स्वातंत्र्यपूर्व काळात समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे
46%
चंद्राचा समानार्थी शब्द
17%
समुद्राचा समानार्थी शब्द
3%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
देव + आलय = देवालय ही कोणत्या प्रकारची संधी आहे?
Anonymous Quiz
47%
सजातीय स्वरसंधी
32%
व्यंजन संधी
18%
विसर्गसंधी
3%
विशेष संधी
Forwarded from basic2building_मराठी
'पराचा कावळा' याला समानार्थी--------- होईल.
Anonymous Quiz
52%
राईचा पर्वत
34%
गवगवा करणे
12%
आकाश फाटणे
3%
मुग गिळणे
Forwarded from basic2building_मराठी
स्वतः हा शब्द व्याकरणात दृष्ट्या-------आहे.
Anonymous Quiz
13%
संबंधी सर्वनाम
11%
प्रश्नार्थक सर्वनाम
76%
आत्मवाचक सर्वनाम
0%
यापैकी नाही
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'रावण रामाकडून मारला जातो.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
19%
प्रधानकर्तृक कर्मणी
26%
शक्य कर्मणी
42%
कर्म कर्तरी
13%
समापन कर्मणी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
मधु घटचि रिकामे पडती घरी|
मधुमांगशी माझ्या सख्या परी||
वृत्त ओळखा.
मधुमांगशी माझ्या सख्या परी||
वृत्त ओळखा.
Anonymous Quiz
22%
वसंत तिलका
34%
नववधू
33%
मंदाक्रांता
12%
भुजंगप्रयात
Forwarded from basic2building_मराठी
शब्दयोगी अव्यय ओळखा.
त्या झाडाखाली एक नंदीबैल बसला आहे.
त्या झाडाखाली एक नंदीबैल बसला आहे.
Anonymous Quiz
8%
त्या
15%
झाडा
74%
खाली
3%
बैल
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'राणी झाडाला पाणी घालत होती.' या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
17%
अपूर्ण वर्तमानकाळ
32%
रिती भूतकाळ
12%
पूर्ण वर्तमानकाळ
40%
अपूर्ण भूतकाळ
Forwarded from b2b_Academy
❤2🤷♀1
Forwarded from b2b_Academy
प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारे अक्षर पर्यायातुन निवडा.
Z. X, V, T.?
Z. X, V, T.?
Anonymous Quiz
12%
S
70%
R
15%
Q
3%
P
❤1
Forwarded from b2b_Academy
❤5
Forwarded from b2b_Academy
❤🔥1❤1
Forwarded from b2b_Academy
❤3👍1🔥1
Forwarded from b2b_Academy
57*41*2 या संख्येत * च्या जागी समान अंक असून
त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 69,930 आहे. तर *
च्या जागी कोणता अंक येईल?
त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 69,930 आहे. तर *
च्या जागी कोणता अंक येईल?
Anonymous Quiz
37%
7
30%
9
29%
6
5%
5
❤2
Forwarded from b2b_Academy
194.0346 यामधील 6 या अंकाची स्थानीक किमत किती?
Anonymous Quiz
7%
1000
30%
6
58%
0.0006
4%
यापैकी नाही
❤1