basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला.
वरील वाक्यातील विधेय कोणते?
Anonymous Quiz
29%
जिंकला
44%
भारतीय क्रिकेट संघाने
14%
क्रिकेट संघाने
13%
विश्वचषक
Forwarded from basic2building_मराठी
'बाजारातून मी लाल लाल टोमॅटो आणले. 'यातील लाल लाल या शब्दाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
15%
उपसर्ग घटित
32%
प्रत्ययघटित
49%
अभ्यस्त
4%
परभाषीय
Forwarded from basic2building_मराठी
'माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला?' या विधानातील शब्दशक्ती ओळखा?
Anonymous Quiz
15%
अभिधा
54%
लक्षणा
29%
व्यंजना
3%
यापैकी नाही
1
Forwarded from basic2building_मराठी
2
Forwarded from basic2building_मराठी
'वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द
Anonymous Quiz
16%
संपादक
36%
बातमीदार
23%
वृत्तसंपादक
25%
पत्रकार
2
Forwarded from basic2building_मराठी
1
A👍 B👎 C❤️ D🔥
👎21
A👍 B👎 C❤️ D🔥
26
Forwarded from b2b_Academy
60325 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
Anonymous Quiz
41%
3000 पट
29%
5000 पट
22%
3200 पट
8%
4000 पट
Forwarded from b2b_Academy
12345, 54321, 45231, 21354 यापैकी 5 या अंकाचे स्थानिक मुल्य कोणत्या संख्येत सर्वात जास्त आहे?
Anonymous Quiz
8%
12345
72%
54321
16%
45231
4%
21354
Forwarded from b2b_Academy
1545972 या संख्येतील 4 व 7 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
Anonymous Quiz
8%
39940
25%
39950
64%
39930
3%
39960
Forwarded from b2b_Academy
32220 मधील 3 ची स्थानिक किंमत किती?
Anonymous Quiz
4%
32220
79%
30000
13%
3000
4%
3222
Forwarded from b2b_Academy
एका संख्येत शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे 3, x, 7 हे अंक आहेत. तर त्यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?
Anonymous Quiz
12%
10 x + 300
53%
10 x + 307
31%
100 x + 307
5%
100 x + 300
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी कोणता शब्द मूळ मराठी भाषेतील आहे?
Anonymous Quiz
19%
दाम
22%
अर्ज
14%
पगार
44%
झाड
Forwarded from basic2building_मराठी
देव + आलय = देवालय ही कोणत्या प्रकारची संधी आहे?
Anonymous Quiz
47%
सजातीय स्वरसंधी
32%
व्यंजन संधी
18%
विसर्गसंधी
3%
विशेष संधी
Forwarded from basic2building_मराठी
'पराचा कावळा' याला समानार्थी--------- होईल.
Anonymous Quiz
52%
राईचा पर्वत
34%
गवगवा करणे
12%
आकाश फाटणे
3%
मुग गिळणे
Forwarded from basic2building_मराठी
2
Forwarded from basic2building_मराठी
'रावण रामाकडून मारला जातो.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
19%
प्रधानकर्तृक कर्मणी
26%
शक्य कर्मणी
42%
कर्म कर्तरी
13%
समापन कर्मणी
2