Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
❤1
Forwarded from b2b_Academy
ह्या श्रेणीमध्ये पुढचे पद कोणते असेल:
YEB, WFD, UHG, SKI,?
YEB, WFD, UHG, SKI,?
Anonymous Quiz
29%
QOL
33%
QGL
24%
TOL
14%
QNL
Forwarded from b2b_Academy
🥰1
Forwarded from b2b_Academy
97549 या संख्येतील 7 व 4 यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज केल्यास येणारी संख्या किती असेल?
Anonymous Quiz
14%
6960
69%
7040
16%
7400
2%
660
Forwarded from b2b_Academy
5 * 4 * या संख्येत च्या जागी दोन्ही ठिकाणी समान अंक आहे. त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 297. आहे, तर च्या जागी कोणता अंक आहे?
Anonymous Quiz
6%
1
38%
5
36%
12
20%
13
🤨1
Forwarded from b2b_Academy
47296749 या संख्यातील 9 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक ओळखा?
Anonymous Quiz
11%
69993
59%
89991
20%
8991
10%
यापैकी नाही.
Forwarded from b2b_Academy
45695.786 या संख्येत डावीकडील 6 व उजवीकडील 6 यांच्या स्थानिक किंमतीत कितीचा फरक आहे?
Anonymous Quiz
23%
599.994
42%
589.884
26%
599.004
9%
499.994
Forwarded from b2b_Academy
25.9467 यामध्ये 9 व 7 च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा.
Anonymous Quiz
11%
2
22%
-2
35%
893
33%
0.8993
Forwarded from b2b_Academy
43528 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
Anonymous Quiz
14%
120
23%
50
29%
180
34%
150
Forwarded from b2b_Academy
9507432 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
Anonymous Quiz
46%
200
29%
20
19%
50
6%
1/50
Forwarded from b2b_Academy
5*4*39 मधे * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक 19800 आहे. तर तो अंक कोणता?
Anonymous Quiz
30%
2
32%
3
29%
4
8%
5
❤1
Forwarded from b2b_Academy
51.354 व 26.142 या दोन संख्यामधील 4 च्या स्थानिक किंमतीतील फरक सांगा.
Anonymous Quiz
16%
0.044
32%
0.212
40%
0.036
12%
0.00036
❤1
Forwarded from b2b_Academy
645.2375 या संख्येमधील 2 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती?
Anonymous Quiz
32%
0.193
33%
0.200
26%
0.159
8%
0.135