Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी कोणता शब्द तत्पुरुष समासातील नाही?
Anonymous Quiz
17%
अन्याय
31%
युधिष्ठिर
23%
राजवाडा
29%
राम लक्ष्मण
Forwarded from basic2building_मराठी
अफाट आकाश, हिरवी धरती
पुनवेची रात सागर भरती.
वरील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे?
पुनवेची रात सागर भरती.
वरील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे?
Anonymous Quiz
13%
व्यतिरेक
41%
रूपक
25%
उपमा
21%
यमक
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा.
'शुभ _पवित्र शिव '
'शुभ _पवित्र शिव '
Anonymous Quiz
65%
मंगल
21%
चांगले
11%
प्रेयस
3%
यापैकी नाही
❤5
Forwarded from basic2building_मराठी
'आपली पाठ आपणास दिसत नाही 'या म्हणीचा योग्य अर्थ.
Anonymous Quiz
3%
स्वतःची पाठ कोणी पाहू शकत नाही
77%
स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत
6%
आपले दोष शोधले पाहिजेत
14%
आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'मनात मांडे पदरात धोंडे' या म्हणीचा अर्थ.
Anonymous Quiz
53%
ओठात एक आणि पोटात एक
33%
केवल मनोराज्यात मग्न असणे
10%
काम करून दुःख येणे
3%
मन जागेवर नसणे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
पाण उतारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ
Anonymous Quiz
5%
पाणी उतारावर वाहणे
12%
पायऱ्या उतरणे
7%
पायउतार होणे
76%
अपमान करणे
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤3😁1
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
❤1
Forwarded from b2b_Academy
ह्या श्रेणीमध्ये पुढचे पद कोणते असेल:
YEB, WFD, UHG, SKI,?
YEB, WFD, UHG, SKI,?
Anonymous Quiz
29%
QOL
33%
QGL
24%
TOL
14%
QNL
Forwarded from b2b_Academy
🥰1
Forwarded from b2b_Academy
97549 या संख्येतील 7 व 4 यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज केल्यास येणारी संख्या किती असेल?
Anonymous Quiz
14%
6960
69%
7040
16%
7400
2%
660
Forwarded from b2b_Academy
5 * 4 * या संख्येत च्या जागी दोन्ही ठिकाणी समान अंक आहे. त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 297. आहे, तर च्या जागी कोणता अंक आहे?
Anonymous Quiz
6%
1
38%
5
36%
12
20%
13
🤨1