basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from b2b_Academy
7663 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Anonymous Quiz
5%
630
33%
600
55%
540
7%
63
1👍1
Forwarded from b2b_Academy
दर्शनी किमंत 100 असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे. तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
Anonymous Quiz
13%
हा शेअर 175 रुपये अधिमूल्यावर आहे.
52%
हा शेअर 25 रुपये अवमूल्यावर आहे.
23%
हा शेअर 25 रुपये अधिमूल्यावर आहे.
12%
हा शेअर 75 रुपये अवमूल्यावर आहे.
1
Forwarded from b2b_Academy
654897 या संख्येतील 9 ची स्थानिक किमत किती?
Anonymous Quiz
9%
9000
20%
97
7%
9
64%
90
Forwarded from b2b_Academy
63606 या संख्येतील 6 अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?
Anonymous Quiz
14%
6606
26%
6066
12%
18
48%
60606
Forwarded from b2b_Academy
0.06945 मधील 9 च्या स्थानांचे मूल्य काय?
Anonymous Quiz
2%
9
16%
9/10
65%
9/100
16%
9/1000
1
A👍 B👎 C❤️ D🔥
11
A👍 B👎 C❤️ D🔥
👍247🔥1
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी कोणता शब्द तत्पुरुष समासातील नाही?
Anonymous Quiz
17%
अन्याय
31%
युधिष्ठिर
23%
राजवाडा
29%
राम लक्ष्मण
Forwarded from basic2building_मराठी
अफाट आकाश, हिरवी धरती
पुनवेची रात सागर भरती.
वरील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे?
Anonymous Quiz
13%
व्यतिरेक
41%
रूपक
25%
उपमा
21%
यमक
Forwarded from basic2building_मराठी
तत्सम शब्द ओळखा.
Anonymous Quiz
43%
उत्सव
22%
पान
21%
आग
14%
विनंती
Forwarded from basic2building_मराठी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा.
'शुभ _पवित्र शिव '
Anonymous Quiz
65%
मंगल
21%
चांगले
11%
प्रेयस
3%
यापैकी नाही
5
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from basic2building_मराठी
पाण उतारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ
Anonymous Quiz
5%
पाणी उतारावर वाहणे
12%
पायऱ्या उतरणे
7%
पायउतार होणे
76%
अपमान करणे
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from basic2building_मराठी
3😁1
Forwarded from b2b_Academy
AY, BX, CW, DV, ?
Anonymous Quiz
4%
GH
18%
EF
73%
EU
6%
EV
Forwarded from b2b_Academy
AZY, BYXW, CXWVU, …. ?
Anonymous Quiz
8%
DWUVTS
29%
DVWUTS
50%
DWVUTS
13%
DXWVUT