basic2building
15.3K subscribers
665 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
👍1
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from basic2building_मराठी
'निरिच्छ' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
70%
इच्छा नसलेला
22%
इच्छा असलेला
6%
ईश्वरवादी
2%
तुच्छतावादी
Forwarded from basic2building_मराठी
'मारुतीचे शेपूट' या अलंकारिक शब्दाचा अर्थ=
Anonymous Quiz
77%
लांबत जाणारे काम
18%
फार काळ न टिकणारे
4%
माकडाचे शेपूट
0%
मोठे भांडण
1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
युद्ध , सूड ,राक्षस, स्मशान इत्यादी वर्णनातून ---------हा रस आढळतो.
Anonymous Quiz
39%
रौद्र
29%
बीभत्स
13%
अद्भुत
19%
भयानक
2
Forwarded from basic2building_मराठी
'विठ्ठलाची उभ्या उभ्या झालेली भेट मनाला फारसे समाधान देत नाही.'
वरील वाक्यातील 'उभ्या उभ्या झालेली भेट' या शब्दसमूहासाठी योग्य वाक्प्रचार कोणता?
Anonymous Quiz
6%
धूळपेर
34%
पाय धूळ
55%
धूळ भेट
5%
धुळवाफ
👏1
Forwarded from basic2building_मराठी
'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत'. यातील शब्दशक्ती ओळखा.
Anonymous Quiz
28%
लक्ष्यार्थ
23%
वात्चार्थ
29%
संकेतार्थ
20%
व्यंगार्थ
Forwarded from basic2building_मराठी
खालील पर्यायातील तद्भव शब्द ओळखा.
Anonymous Quiz
19%
विद्वान
51%
कोवळा
23%
यद्यपी
6%
जल
Forwarded from basic2building_मराठी
प्रधानात्व सुचक उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात, तर गौणत्व सुचक उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात.
Anonymous Quiz
8%
पूर्वार्ध बरोबर
29%
उत्तरार्ध बरोबर
61%
संपूर्ण विधान बरोबर
2%
संपूर्ण विधानसभा
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from b2b_Academy
7663 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Anonymous Quiz
5%
630
33%
600
55%
540
7%
63
1👍1
Forwarded from b2b_Academy
दर्शनी किमंत 100 असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे. तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
Anonymous Quiz
13%
हा शेअर 175 रुपये अधिमूल्यावर आहे.
52%
हा शेअर 25 रुपये अवमूल्यावर आहे.
23%
हा शेअर 25 रुपये अधिमूल्यावर आहे.
12%
हा शेअर 75 रुपये अवमूल्यावर आहे.
1
Forwarded from b2b_Academy
654897 या संख्येतील 9 ची स्थानिक किमत किती?
Anonymous Quiz
9%
9000
20%
97
7%
9
64%
90
Forwarded from b2b_Academy
63606 या संख्येतील 6 अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?
Anonymous Quiz
14%
6606
26%
6066
12%
18
48%
60606
Forwarded from b2b_Academy
0.06945 मधील 9 च्या स्थानांचे मूल्य काय?
Anonymous Quiz
2%
9
16%
9/10
65%
9/100
16%
9/1000
1
A👍 B👎 C❤️ D🔥
11
A👍 B👎 C❤️ D🔥
👍247🔥1
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी कोणता शब्द तत्पुरुष समासातील नाही?
Anonymous Quiz
17%
अन्याय
31%
युधिष्ठिर
23%
राजवाडा
29%
राम लक्ष्मण
Forwarded from basic2building_मराठी
अफाट आकाश, हिरवी धरती
पुनवेची रात सागर भरती.
वरील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे?
Anonymous Quiz
13%
व्यतिरेक
41%
रूपक
25%
उपमा
21%
यमक