Forwarded from basic2building_मराठी
एका क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस त्याच्या सर्व श्रमांवर---------
Anonymous Quiz
7%
पाणी पाजणे
75%
पाणी पडणे
13%
खापर फुटणे
6%
सुताने स्वर्गाला जाणे
Forwarded from basic2building_मराठी
'वाकडे पाऊल पडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ.
Anonymous Quiz
22%
वाट चुकणे
14%
सरळ न चालणे
47%
दूर्वर्तन घडणे
16%
भलत्याच ठिकाणी पोहोचणे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'यमुनेच्या पलीकडे ताजमहाल आहे.' या वाक्यातील विधेय विभाग ओळखा.
Anonymous Quiz
13%
यमुनेच्या
20%
पलीकडे
46%
यमुनेच्या पलीकडे आहे
20%
ताजमहाल आहे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'इतरांच्या आधारावर जगणारा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द
Anonymous Quiz
47%
आश्रित
30%
निराधार
8%
भागीदार
15%
आधारलेला
❤3
Forwarded from basic2building_मराठी
योग्य अर्थाची म्हण शोधा.
'रामजी ने आपल्या नोकरांकडून भरपूर काम करून घेतले; मात्र त्याचा मोबदला खूप कमी दिला.'
'रामजी ने आपल्या नोकरांकडून भरपूर काम करून घेतले; मात्र त्याचा मोबदला खूप कमी दिला.'
Anonymous Quiz
14%
दुरून डोंगर साजरे
24%
पळसाला पाने तीनच
38%
दाम करी काम
24%
यापैकी नाही
❤2
Forwarded from basic2building_मराठी
पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Anonymous Quiz
4%
शेतीला पाणी देणे
77%
त्याग करणे
12%
इतरांना मदत करणे
7%
कोंडी फोडणे
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'पुढारी' या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य कोणते?
Anonymous Quiz
21%
सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही
26%
आजकाल नेते खूप आश्वासन देतात
47%
त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत
5%
भक्त लोकांची रांग लागते
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'निरिच्छ' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
70%
इच्छा नसलेला
22%
इच्छा असलेला
6%
ईश्वरवादी
2%
तुच्छतावादी
Forwarded from basic2building_मराठी
'मारुतीचे शेपूट' या अलंकारिक शब्दाचा अर्थ=
Anonymous Quiz
77%
लांबत जाणारे काम
18%
फार काळ न टिकणारे
4%
माकडाचे शेपूट
0%
मोठे भांडण
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
युद्ध , सूड ,राक्षस, स्मशान इत्यादी वर्णनातून ---------हा रस आढळतो.
Anonymous Quiz
39%
रौद्र
29%
बीभत्स
13%
अद्भुत
19%
भयानक
❤2