Forwarded from b2b_Academy
1500001500 अक्षरी................
Anonymous Quiz
14%
पंधरा कोटी पंधरा लाख
18%
दीड कोटी दीड हजार
57%
दिडशे कोटी दिड हजार
11%
तिन्ही पैकी एकही नाही
Forwarded from b2b_Academy
खालीलपैकी किती संख्यांतील अंकांची बेरीज | वर्गसंख्या आहे?
{17, 63, 31, 97, 77, 100, 64, 81, 49, 90}
{17, 63, 31, 97, 77, 100, 64, 81, 49, 90}
Anonymous Quiz
12%
सात
41%
सहा
28%
पाच
18%
चार
❤2
Forwarded from b2b_Academy
43048, 42544, 43486, 42454 व 43844 या संख्या योग्य कमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वांत मोठी संख्या यांमधील फरक किती?
Anonymous Quiz
6%
1300
37%
1090
49%
1390
8%
796
❤1
Forwarded from b2b_Academy
9900000 ही संख्या अक्षरात लिहा.
Anonymous Quiz
16%
नऊ लाख नव्वद हजार
69%
नव्याण्णव लाख
13%
नऊशे नव्वद हजार
2%
नव्याण्णव हजार
Forwarded from b2b_Academy
❤2👍1
Forwarded from basic2building_मराठी
मराठीत गुढी, गुंडी, तूप हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
8%
तेलगू
24%
तमिळ
53%
कानडी
16%
गुजराती
Forwarded from basic2building_मराठी
'शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.' या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.
Anonymous Quiz
28%
मोहक गुलमोहर
42%
शरदाच्या चांदण्यात
25%
चांदण्यात गुलमोहर
5%
मोहक शरदाच्या
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'प्रतिक्रिया' या शब्दाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
22%
प्रत्ययघटित
60%
उपसर्ग घटित
17%
सामासिक
1%
अभ्यास
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'घरदार सोडून निघून जाणे, सर्व चीज वस्तू दान देण्यास सांगणे.' याचा लाक्षणिक अर्थ सांगा.
Anonymous Quiz
35%
संन्यास घेणे
57%
घरावर तुळशीपत्र ठेवणे
6%
घर गहाण टाकणे
1%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर लेखनात कधी करतात?
Anonymous Quiz
13%
उत्कट भावना व्यक्त करताना
20%
बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास
60%
बोलणाऱ्याच्या तोंडातील शब्द दाखवण्याकरता
7%
स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
कर्तव्यपराङ्मुख म्हणजे -
Anonymous Quiz
50%
कर्तव्याकडे पाठ फिरवणारा
22%
मनापासून कर्तव्य करणारा
24%
कर्तव्यात तत्पर असणारा
4%
कर्तव्यात तत्पर नसणारा
Forwarded from basic2building_मराठी
'लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली; पण अति लोभाने त्याचा मृत्यू झाला.' म्हणतात ना........
Anonymous Quiz
4%
आयत्या बिळावर नागोबा
33%
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
58%
अति तेथे माती
6%
एक ना धड भाराभर चिंध्या
Forwarded from basic2building_मराठी
एका क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस त्याच्या सर्व श्रमांवर---------
Anonymous Quiz
7%
पाणी पाजणे
75%
पाणी पडणे
13%
खापर फुटणे
6%
सुताने स्वर्गाला जाणे
Forwarded from basic2building_मराठी
'वाकडे पाऊल पडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ.
Anonymous Quiz
22%
वाट चुकणे
14%
सरळ न चालणे
47%
दूर्वर्तन घडणे
16%
भलत्याच ठिकाणी पोहोचणे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी