basic2building
15.3K subscribers
665 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from b2b_Academy
'सात लक्ष सात हजार सातशे सात’ ही संख्या अंकात कशी लिहितात?
Anonymous Quiz
14%
770707
20%
77777
60%
707707
6%
707070
Forwarded from b2b_Academy
‘पंधरा कोटी पंधराशे पंधरा’ ही संख्या अंकात लिहा,
Anonymous Quiz
16%
15001515
25%
150000515
19%
150150015
40%
150001515
1
Forwarded from basic2building_मराठी
'जंगले ही प्राण्यांची रक्षण करती आहेत, पण आता रक्षण करतील जंगलेच नष्ट होऊ लागली आहेत, म्हणूनच प्राणी लोकवस्तीत येऊ लागले आहेत.' या स्पष्टीकरणासाठी अचूक वाक्प्रचार कोणता?
Anonymous Quiz
6%
निभाव लागणे
35%
आभाळ फाटणे
52%
वाली नसणे
7%
विटून जाणे
2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
अली, मधुप, मिलिंद म्हणजे
Anonymous Quiz
9%
डोंगर
58%
भ्रमर
23%
मकरंद
10%
मधमाशी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
अद्भुत या रसाचा स्थायीभाव कोणता?
Anonymous Quiz
49%
विस्मय
22%
वियोग
27%
विसंगती
3%
वीट
Forwarded from basic2building_मराठी
'तू तर चाफेकळी' बालकवींच्या कवितेतील या कविते कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
14%
अभिधा
56%
लक्षणा
18%
निरुढा
11%
व्यंजना
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी--------- हा अभ्यस्त शब्द नाही.
Anonymous Quiz
11%
लाल लाल
32%
बाजारहाट
46%
पीडा
12%
आडवा तिडवा
Forwarded from basic2building_मराठी
सुरेशने सुरेल गाणे म्हटले.
कर्मविस्तार सांगा.
Anonymous Quiz
12%
म्हटले
32%
गाणे
53%
सुरेल
3%
सुरेश
Forwarded from basic2building_मराठी
'साहेब' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Anonymous Quiz
14%
इंग्रजी
46%
पोर्तुगीज
33%
अरबी
6%
बंगाली
1😁1
Forwarded from basic2building_मराठी
धोंडा, बोका, रेडा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत?
Anonymous Quiz
49%
देशी
29%
फारशी
12%
पोर्तुगीज
10%
कानडी
1
Forwarded from b2b_Academy
खालील अक्षरमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षरगट कोणता ?
OL, PK, QJ, RI, SH, ?
Anonymous Quiz
3%
UG
28%
UF
65%
TG
4%
GT
1
Forwarded from b2b_Academy
A, E, ?, O, U प्रश्नचिन्हाजागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल ?
Anonymous Quiz
2%
F
75%
I
21%
J
3%
G
2👏1
Forwarded from b2b_Academy
खाली दिलेल्या अक्षरमालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
EYP, FUR, HQT, ?, OIX
Anonymous Quiz
19%
IMV
51%
KMV
21%
LNU
9%
JNU
Forwarded from b2b_Academy
अक्षरसमूह मालिकेतील विसंगत समूह ओळखा.
XZB, DGJ, SWA, MRX, AGM
Anonymous Quiz
14%
DGJ
40%
SWA
32%
AGM
14%
MRX
Forwarded from b2b_Academy
A D G J M….?
Anonymous Quiz
5%
N
25%
O
21%
Q
49%
P
1
7
19👍5