Forwarded from basic2building_मराठी
'इच्छलेली वस्तु देणारे झाड' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
13%
कामधेनु
12%
चिंतामणी
7%
देवगाय
68%
कल्पवृक्ष
Forwarded from basic2building_मराठी
'दृष्टी आड सृष्टी' या म्हणीचा अर्थ.
Anonymous Quiz
73%
आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही
16%
दृष्टी शिवाय सृष्टी दिसत नाही
8%
दुर्लक्ष करणे
2%
दृष्टीत दोष असणे
Forwarded from basic2building_मराठी
'गाशा गुंडाळणे' वाक्यात उपयोग करा.
Anonymous Quiz
52%
त्याने गाशा गुंडाळला
19%
तो गाशा गुंडाळत बसला.
15%
त्याला गाशा गुंडाळता येत नाही.
14%
त्याने गाशा गुंडाळताना चूक केली.
Forwarded from b2b_Academy
सात अंकी सर्वात मोठी सम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसे लिहितात.
Anonymous Quiz
20%
1000000
28%
9999999
43%
9999998
9%
9999988
❤1
Forwarded from b2b_Academy
गुरुस्मृती विद्यालयात 'सव्वादोन हजार' विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसे लिहाल,
Anonymous Quiz
10%
22250
52%
2250
11%
2500
27%
2225
Forwarded from b2b_Academy
पंचात्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती.
Anonymous Quiz
15%
759536
43%
7590535
20%
7509534
22%
7509536
❤1
Forwarded from b2b_Academy
'सात लक्ष सात हजार सातशे सात’ ही संख्या अंकात कशी लिहितात?
Anonymous Quiz
14%
770707
20%
77777
60%
707707
6%
707070
Forwarded from b2b_Academy
‘पंधरा कोटी पंधराशे पंधरा’ ही संख्या अंकात लिहा,
Anonymous Quiz
16%
15001515
25%
150000515
19%
150150015
40%
150001515
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'जंगले ही प्राण्यांची रक्षण करती आहेत, पण आता रक्षण करतील जंगलेच नष्ट होऊ लागली आहेत, म्हणूनच प्राणी लोकवस्तीत येऊ लागले आहेत.' या स्पष्टीकरणासाठी अचूक वाक्प्रचार कोणता?
Anonymous Quiz
6%
निभाव लागणे
35%
आभाळ फाटणे
52%
वाली नसणे
7%
विटून जाणे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
नंदीबैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ?
Anonymous Quiz
79%
हो ला हो म्हणणारा
12%
काही न ऐकणारा
6%
कारस्थान करणारा
2%
ढोंग करणारा
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'तू तर चाफेकळी' बालकवींच्या कवितेतील या कविते कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
14%
अभिधा
56%
लक्षणा
18%
निरुढा
11%
व्यंजना
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी--------- हा अभ्यस्त शब्द नाही.
Anonymous Quiz
11%
लाल लाल
32%
बाजारहाट
46%
पीडा
12%
आडवा तिडवा
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'साहेब' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Anonymous Quiz
14%
इंग्रजी
46%
पोर्तुगीज
33%
अरबी
6%
बंगाली
❤1😁1
Forwarded from basic2building_मराठी
धोंडा, बोका, रेडा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत?
Anonymous Quiz
49%
देशी
29%
फारशी
12%
पोर्तुगीज
10%
कानडी
Forwarded from b2b_Academy
खालील अक्षरमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षरगट कोणता ?
OL, PK, QJ, RI, SH, ?
OL, PK, QJ, RI, SH, ?
Anonymous Quiz
3%
UG
28%
UF
65%
TG
4%
GT
❤1