Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
❤1
Forwarded from b2b_Academy
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती?
Anonymous Quiz
33%
10999
38%
11110
19%
8888
10%
8999
Forwarded from b2b_Academy
तीन अंकी मोठयांत मोठी मूळ संख्या व दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल?
Anonymous Quiz
9%
2
38%
3
43%
4
10%
6
❤2👎1
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
तळघर या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता?
Anonymous Quiz
13%
तळ्यातील घर
28%
तळाला आहे ते घर
28%
तळाचे घर
30%
घरातील तळाचा भाग
Forwarded from basic2building_मराठी
'स्वतःसाठी जगलास तर मेला आणि दुसऱ्यासाठी मेला तर तू खऱ्या अर्थाने जगलास !' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
15%
व्याज स्तुती
31%
अन्योक्ती
20%
भ्रांतीमान
35%
विरोधाभास
❤4
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेला आहे?
Anonymous Quiz
8%
कुंची
34%
पार्सल
22%
डब्बा
37%
अत्तर
👍1
Forwarded from basic2building_मराठी
'रिमझिम त्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले', या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.
Anonymous Quiz
11%
रिमझिम त्या
14%
पावसात
37%
इंद्रधनुष्य
38%
सप्तरंगी इंद्रधनुष्य
Forwarded from basic2building_मराठी
'प्रार्थना' हा शब्द कोणत्या प्रकारात येतो?
Anonymous Quiz
13%
उपसर्गघटित
47%
प्रत्ययघटित
27%
सिद्ध
13%
सामासिक
Forwarded from basic2building_मराठी
'गारा' या शब्दाचे पुढीलपैकी कोणते अर्थ मराठी भाषेत होतात?
Anonymous Quiz
37%
पावसाळ्यात पडणाऱ्या गारा
12%
गारचे पुल्लिंगी रूप
5%
चिखल
46%
पर्याय क्रमांक एक व तीन बरोबर
Forwarded from basic2building_मराठी
वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे_------येतो.
Anonymous Quiz
3%
अर्धविराम
14%
अपूर्णविराम
79%
पूर्णविराम
4%
स्वल्पविराम
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'इच्छलेली वस्तु देणारे झाड' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
13%
कामधेनु
12%
चिंतामणी
7%
देवगाय
68%
कल्पवृक्ष
Forwarded from basic2building_मराठी
'दृष्टी आड सृष्टी' या म्हणीचा अर्थ.
Anonymous Quiz
73%
आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही
16%
दृष्टी शिवाय सृष्टी दिसत नाही
8%
दुर्लक्ष करणे
2%
दृष्टीत दोष असणे