Forwarded from b2b_Academy
1, 3, 0, 7, 9 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती?
Anonymous Quiz
8%
13079
68%
10379
20%
10739
4%
10937
❤1
Forwarded from b2b_Academy
4, 0, 6, 9, 5 हे अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी मोठयांत मोठी पाच अंकी संख्या व लहानांत लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती?
Anonymous Quiz
8%
37
41%
32
43%
27
8%
24
Forwarded from b2b_Academy
2, 4, 6 हे अंक एकेकदा वापरून 8 ने निःशेष भाग जाणाऱ्या लहानांत लहान व मोठयांत मोठया संख्येतील फरक किती?
Anonymous Quiz
10%
396
44%
318
26%
378
20%
360
Forwarded from b2b_Academy
8,5,7,2,3 या अंकापासून सर्वात मोठी संख्या कोणती?
Anonymous Quiz
9%
85623
21%
7823
65%
87532
5%
यापैकी नाही
❤1
Forwarded from b2b_Academy
4, 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरुन तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्याची बेरीज किती?
Anonymous Quiz
11%
2321
52%
2442
31%
2211
6%
2121
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
हेतू दर्शक उभयान्वयी अव्यय असलेले वाक्य कोणते?
Anonymous Quiz
48%
पैसा मिळावा; म्हणून त्याने सेवा केली
34%
सेवा केली; म्हणून त्याला पैसा मिळाला
17%
पैसा मिळाला कारण त्यांनी सेवा केली
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
प्रयोग ओळखा.
त्याने आता घरी जावे.
त्याने आता घरी जावे.
Anonymous Quiz
19%
सकर्मक कर्तरी प्रयोग
40%
अकर्मक कर्तरी प्रयोग
30%
अकर्मक भावे प्रयोग
11%
सकर्मक भावे प्रयोग
❤3
Forwarded from basic2building_मराठी
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती_ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
Anonymous Quiz
44%
स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य
35%
संकेत दर्शक क्रियाविशेषण वाक्य
15%
कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य
6%
उद्देश दर्शक क्रियाविशेषण
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा --------हा अलंकार होतो.
Anonymous Quiz
14%
श्लेष
26%
यमक
50%
अपन्हुती
9%
दृष्टांत
🔥2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
धारवाडी काटा म्हणजे-
Anonymous Quiz
8%
धारवाड वरून आणलेला काटा
32%
पायात बोचलेला विशिष्ट काटा
51%
बिनचूक वजन काटा
9%
कान टोचण्याचे एक साधन
Forwarded from basic2building_मराठी
'ये रे कुत्र्या खा माझा पाय' -या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
2%
भूतदया दाखवणे
78%
आपणहून संकट ओढून घेणे
19%
एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे
1%
त्या करण्याची तयारी ठेवली
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from b2b_Academy
❤1
Forwarded from b2b_Academy
❤2
Forwarded from b2b_Academy