Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
आधीच्या स्वराचा लोप होऊन पुढे आलेला स्वर कायम राहतो तेव्हा त्याला काय म्हणतात?
Anonymous Quiz
22%
पूर्वरूप संधी
54%
पररूप संधी
16%
व्यंजन संधी
8%
विसर्ग संधी
Forwarded from basic2building_मराठी
वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला-------- म्हणतात.
Anonymous Quiz
56%
भाववाचक नाम
12%
सामान्य नाम
31%
गुणविशेषनाम
1%
विशेष नाम
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'विधाता' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Anonymous Quiz
30%
विधाती
11%
विधाते
10%
विद्यादेवता
49%
विधात्री
Forwarded from basic2building_मराठी
'बेडूक' या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.
Anonymous Quiz
5%
बेडूकाने
17%
बेडुकाने
68%
बेडकाने
10%
बेंडक्याने
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती.' या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे.
Anonymous Quiz
6%
हे गणना वाचक संख्या विशेषण आहे.
19%
हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे.
18%
हे पृथकत्व वाचक संख्या विशेषण आहे.
57%
हे अनिश्चित वाचक संख्या विशेषण आहे.
Forwarded from basic2building_मराठी
'तिने भिकाऱ्याला पैसा दिला.' हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
9%
विधान पूरक
38%
सकर्मक
49%
द्विकर्मक
4%
उभय विध
Forwarded from b2b_Academy
YA, CW, UE, GS, …. रिकाम्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा
Anonymous Quiz
15%
IQ
34%
RH
41%
QI
9%
PJ
❤2
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती मालिका येईल.
ABXW, CDVU, ?. GHRQ, IJPO
ABXW, CDVU, ?. GHRQ, IJPO
Anonymous Quiz
30%
EFTS
22%
FGRQ
41%
EFST
6%
EFUT
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
1, 3, 0, 7, 9 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती?
Anonymous Quiz
8%
13079
68%
10379
20%
10739
4%
10937
❤1
Forwarded from b2b_Academy
4, 0, 6, 9, 5 हे अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी मोठयांत मोठी पाच अंकी संख्या व लहानांत लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती?
Anonymous Quiz
8%
37
41%
32
43%
27
8%
24
Forwarded from b2b_Academy
2, 4, 6 हे अंक एकेकदा वापरून 8 ने निःशेष भाग जाणाऱ्या लहानांत लहान व मोठयांत मोठया संख्येतील फरक किती?
Anonymous Quiz
10%
396
44%
318
26%
378
20%
360