basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
😁1
Forwarded from basic2building_मराठी
भगिनी मंडळ हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्द प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
10%
हिंदी
30%
देशी
50%
सामासिक
11%
परभासी
Forwarded from basic2building_मराठी
'अबब !केवढी प्रचंड आग ही!' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
3%
होकारार्थी वाक्य
13%
विधानार्थी वाक्य
81%
उद्गारार्थी वाक्य
2%
प्रश्नार्थी वाक्य
1
Forwarded from basic2building_मराठी
'नळे इंद्राशी असे बोलियले' प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
48%
पुराण कर्म णी
24%
नवीन कर्मणी
25%
समापन कर्मणी
2%
यापैकी नाही
Forwarded from b2b_Academy
3, 5, 9, 8, 6, 1 यांपैकी कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठयांत मोठया संख्येतील एककस्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती?
Anonymous Quiz
6%
10
35%
18
24%
12
35%
15
3
Forwarded from b2b_Academy
4, 2 व 5 यांपैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्याची बेरीज किती?
Anonymous Quiz
7%
2321
61%
2442
25%
2211
6%
2121
Forwarded from b2b_Academy
3, 0, 5, 7, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरुन सहा अंकी मोठयात मोठी विषम संख्या तयार करा.
Anonymous Quiz
16%
975310
39%
105793
40%
975301
5%
973501
Forwarded from b2b_Academy
2, 4, 6, 1 हे सर्व अंक वापरून मोठयात मोठी पाच अंकी कोणती संख्या तयार होते?
Anonymous Quiz
6%
66241
26%
64621
21%
66412
46%
66421
2
Forwarded from b2b_Academy
MAN या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करुन जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील?
Anonymous Quiz
32%
6
31%
8
19%
9
18%
यापैकी नाही
1
Forwarded from basic2building_मराठी
'आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे' यातील रस ओळखा.
Anonymous Quiz
7%
शांत
13%
रौद्र
54%
अद्भुत
25%
माधुर्य
1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'अशक्यप्राय वाटणारी गोष्ट घडून येणे' यासाठी योग्य तो वाक्प्रचार ओळखा
Anonymous Quiz
22%
साध्य ते साध्य होणे
65%
मुसळास अंकुर फुटणे
11%
नाकी नऊ येणे
2%
वाऱ्यावर सोडणे
Forwarded from basic2building_मराठी
'पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.'या वाक्यातील उद्देश ओळखा.
Anonymous Quiz
9%
मुखास
44%
दात
36%
पांढरे स्वच्छ
10%
शोभा
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता?
Anonymous Quiz
14%
अतिरेक
27%
अध्ययन
30%
पडसाद
29%
लाजाळू
Forwarded from basic2building_मराठी
देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
4%
पिता
14%
पुत्र
78%
लुगडे
5%
दूध