Forwarded from basic2building
जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
21%
24 मार्च
41%
24 एप्रिल
25%
22 एप्रिल
13%
23 मार्च
Forwarded from basic2building
नासा ही संस्था कोठे स्थित आहे?
Anonymous Quiz
38%
वॉशिंग्टन
48%
न्यूयॉर्क
11%
सॅन्टीआगो
3%
न्यू जर्सी
❤2
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Central institute of road transport (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
26%
पुणे
40%
मुंबई
31%
नागपूर
3%
नाशिक
Forwarded from basic2building
मोटार वाहन कायदा 1988 च्या .......या कलमानुसार मध्यप्राशन करून वाहन चालविणे वाहन चालविणे गुन्हा आहे.
Anonymous Quiz
13%
कलम 182
46%
कलम 183
30%
कलम 184
11%
कलम 185
🥰1
Forwarded from basic2building
अभंगाचे रचनाकार कोण आहेत?
Anonymous Quiz
13%
संत नामदेव
69%
संत तुकाराम
12%
संत ज्ञानेश्वर
6%
संत तुकडोजी महाराज
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'पाट' या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
6%
बसायचा पाट
24%
शेताला पाणी नेणारा कालवा
38%
विधवेचा विवाह
32%
शरीराचा अवयव
👍3
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे ' याचा अर्थ
Anonymous Quiz
26%
विनाकारण छळ सहन करणे
10%
अगतिक स्थिती होणे
47%
विना तक्रार छळ सहन करणे
17%
न बोलता मार सहन करणे
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'तांडव नृत्य करणे' या चा अर्थ=
Anonymous Quiz
17%
पित्त खवळणे
11%
शंख करणे,
14%
तलवार गाजविणे
58%
थयथयाट करणे
😁1
Forwarded from basic2building_मराठी
भगिनी मंडळ हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्द प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
10%
हिंदी
30%
देशी
50%
सामासिक
11%
परभासी
Forwarded from basic2building_मराठी
'अबब !केवढी प्रचंड आग ही!' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
3%
होकारार्थी वाक्य
13%
विधानार्थी वाक्य
81%
उद्गारार्थी वाक्य
2%
प्रश्नार्थी वाक्य
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'नळे इंद्राशी असे बोलियले' प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
48%
पुराण कर्म णी
24%
नवीन कर्मणी
25%
समापन कर्मणी
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
संयुक्त क्रियापद म्हणजे_
Anonymous Quiz
10%
कृदंत + धातू साधित
38%
प्रयोजक क्रियापद + शक्य क्रियापद
14%
धातू + क्रिया दर्शक पद
39%
धातुसाधित + सहाय्यक क्रियापद
Forwarded from b2b_Academy
3, 5, 9, 8, 6, 1 यांपैकी कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठयांत मोठया संख्येतील एककस्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती?
Anonymous Quiz
6%
10
35%
18
24%
12
35%
15
❤3
Forwarded from b2b_Academy
4, 2 व 5 यांपैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्याची बेरीज किती?
Anonymous Quiz
7%
2321
61%
2442
25%
2211
6%
2121