Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली आहे?
Anonymous Quiz
36%
कॉलेजियम प्रणाली
47%
संसदीय प्रणाली
13%
कॉलेज प्रणाली
4%
एकलस्रोत प्रणाली
Forwarded from basic2building
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव ........यांनी दिले आहे?
Anonymous Quiz
14%
महात्मा गांधी
53%
अँलन ह्यूम
31%
दादाभाई नौरोजी
2%
रवींद्रनाथ टागोर
Forwarded from basic2building
1772 पासून 1912 दरम्यान कोणते शहर भारतातील राजधानी होती?
Anonymous Quiz
11%
दिल्ली
22%
बॉम्बे
61%
कोलकाता
6%
दौलताबाद
❤1
Forwarded from basic2building
1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला?
Anonymous Quiz
19%
आंध्र प्रदेश
42%
केरळ
24%
उत्तर प्रदेश
14%
बंगाल
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
मराठी भाषा संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे?
Anonymous Quiz
17%
'मराठी असे आमुची मायबोली' असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे.
15%
मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे.
57%
हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे.
10%
आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो.
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'ञ' हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
19%
दंत्य
37%
मूर्धन्य
34%
तालव्य
10%
कंठ्य
❤2
Forwarded from basic2building_मराठी
जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे--------- हे अपूर्ण उच्चारले जाते.
Anonymous Quiz
48%
व्यंजन
34%
स्वर
16%
साधीत
2%
वाक्य
Forwarded from basic2building_मराठी
'जुन्या मताला चिटकून राहणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.
Anonymous Quiz
45%
पुराणमतवादी
12%
अंधश्रद्धाळू
38%
पुरोगामी
5%
प्रतिगामी
Forwarded from basic2building_मराठी
'कोल्हा काकडीला राजी'या म्हणीचा अर्थ.
Anonymous Quiz
1%
कोल्हा काकडी खातो
60%
लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात.
24%
कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच
16%
चतुर माणसे संकटावर मात करतात ते कुत्रे घेऊन पळतींचे बोल
Forwarded from basic2building_मराठी
म्हण पूर्ण करा.
मोले धातले रडाया--------_
मोले धातले रडाया--------_
Anonymous Quiz
15%
हा सती साऱ्या बाया
44%
नाही असू नाही माया
23%
सारे पडते पाया
18%
सारे गेले वाया
Forwarded from basic2building_मराठी
पाणउतारा करणे म्हणजे
Anonymous Quiz
3%
पाणी उतारावर वाहणे
4%
पायऱ्या उतरणे
8%
पायउतार होणे
85%
अपमान करणे
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building
मानवी शरीरातील सर्वात मोठे ग्रंथी कोणती आहे?
Anonymous Quiz
7%
लाळ ग्रंथी
76%
यकृत
15%
स्वादुपिंड
2%
पित्ताशय
Forwarded from basic2building
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे?
Anonymous Quiz
14%
वर्धा
56%
वैनगंगा
21%
पैनगंगा
9%
ईरई
Forwarded from basic2building
जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
21%
24 मार्च
41%
24 एप्रिल
25%
22 एप्रिल
13%
23 मार्च
Forwarded from basic2building
नासा ही संस्था कोठे स्थित आहे?
Anonymous Quiz
38%
वॉशिंग्टन
48%
न्यूयॉर्क
11%
सॅन्टीआगो
3%
न्यू जर्सी
❤2
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Central institute of road transport (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
26%
पुणे
40%
मुंबई
31%
नागपूर
3%
नाशिक