basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
3
Forwarded from basic2building_मराठी
👍2
Forwarded from basic2building_मराठी
वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्ष पणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदबंधास काय म्हणतात?
Anonymous Quiz
24%
कर्ता
22%
कर्म
42%
कर्मपुरक
12%
क्रियापद
Forwarded from basic2building_मराठी
'रामूचा शर्ट फाटला'. या वाक्यातील उद्देश ओळखा.
Anonymous Quiz
20%
रामूचा
48%
शर्ट
28%
फाटला
3%
यापैकी नाही
2
Forwarded from basic2building
चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
42%
सिंधुदुर्ग
36%
रत्नागिरी
14%
रायगड
8%
पालघर
Forwarded from basic2building
संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात?
Anonymous Quiz
14%
HARD DISK
75%
CPU
5%
USB
7%
RAM
2
Forwarded from basic2building
मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ वर्ष..... आहे.
Anonymous Quiz
50%
पाच
36%
सहा
9%
दहा
5%
चार
1
Forwarded from basic2building
भारत : संसद :: जपान : ?
Anonymous Quiz
33%
डाएट
44%
नेसेट
19%
शोरा
5%
काँग्रेस
Forwarded from basic2building
बांगलादेश ची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
10%
1970
33%
1969
43%
1971
14%
1972
2
Forwarded from basic2building
.......... या गव्हर्नर जनरलच्या काळात इ.स.1972 मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली.
Anonymous Quiz
12%
लॉर्ड कर्झन
47%
वॉरन हॅस्टिंग
21%
लॉर्ड कॅनिंग
20%
लॉर्ड कॉर्नवॉलिस
Forwarded from basic2building
दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन......ने जगाला दिलेल्या देणग्या होत.
Anonymous Quiz
14%
रोम
34%
ग्रीस
50%
भारत
3%
इजिप्त
Forwarded from basic2building
कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहेत?
Anonymous Quiz
40%
ओडिसा
21%
पंजाब
37%
बिहार
2%
महाराष्ट्र
3
Forwarded from basic2building
1
Forwarded from basic2building
भव्य स्नानगृहाचे अवशेष .........येथे सापडले?
Anonymous Quiz
5%
घोलवीरा
23%
लोथल
69%
मोहेंजोदडो
3%
कालीबंगन
1
Forwarded from basic2building_मराठी
'हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत' या शब्दसमूहासाठी एक शब्द पर्याय निवडा.
Anonymous Quiz
60%
आसेतुहिमाचल
14%
कन्या तू हिमाचल
18%
काश्मीर तू हिमाचल
8%
कन्या तू हिमालय
Forwarded from basic2building_मराठी
स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणते चिन्ह वापरतात?
Anonymous Quiz
19%
अवतरण
24%
संयोग
46%
अपसारण
12%
स्वल्पविराम
Forwarded from basic2building_मराठी
सूर्य अस्तास गेला याचा व्यंग अर्थ कोणता?
अ ) अभ्यासाची वेळ झाली.
आ) संध्या स्नानाची वेळ झाली इ). चोरी करण्याची तयारीसाठी वेळ झाली. ई). गुरे घरी नेण्याची वेळ झाली
Anonymous Quiz
7%
सर्व चूक
46%
सर्व बरोबर
25%
फक्त अ आणि ब बरोबर
21%
फक्त अ आणि ब चूक बाकी सर्व बरोबर
4😁1
Forwarded from basic2building_मराठी
दवाखाना, दिवाणखाना हे शब्द कोणत्या भाषेच्या प्रभावातून आलेले आहेत?
Anonymous Quiz
52%
फारसी
20%
कन्नड
22%
संस्कृत
5%
गुजराती
Forwarded from basic2building_मराठी
'रमाकांत' हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
8%
द्विगु समास
44%
तत्पुरुष समास
20%
द्वंद्व समास
27%
बहुब्रीही समास