Forwarded from basic2building_मराठी
अळवावरचे पाणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ.
Anonymous Quiz
68%
फार काळ न टिकणारे
21%
फार काळ टिकणारे
10%
लांबत जाणारे
1%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
तप घालीत बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ
Anonymous Quiz
3%
तप करून बसणे
60%
अंतर्मुख होऊन बसणे
30%
तपश्चर्या करणे
8%
प्रार्थना करणे
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
👍2
Forwarded from basic2building_मराठी
वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्ष पणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदबंधास काय म्हणतात?
Anonymous Quiz
24%
कर्ता
22%
कर्म
42%
कर्मपुरक
12%
क्रियापद
Forwarded from basic2building_मराठी
'रामूचा शर्ट फाटला'. या वाक्यातील उद्देश ओळखा.
Anonymous Quiz
20%
रामूचा
48%
शर्ट
28%
फाटला
3%
यापैकी नाही
❤2
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ वर्ष..... आहे.
Anonymous Quiz
50%
पाच
36%
सहा
9%
दहा
5%
चार
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
.......... या गव्हर्नर जनरलच्या काळात इ.स.1972 मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली.
Anonymous Quiz
12%
लॉर्ड कर्झन
47%
वॉरन हॅस्टिंग
21%
लॉर्ड कॅनिंग
20%
लॉर्ड कॉर्नवॉलिस
Forwarded from basic2building
दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन......ने जगाला दिलेल्या देणग्या होत.
Anonymous Quiz
14%
रोम
34%
ग्रीस
50%
भारत
3%
इजिप्त
Forwarded from basic2building
कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहेत?
Anonymous Quiz
40%
ओडिसा
21%
पंजाब
37%
बिहार
2%
महाराष्ट्र
❤3
Forwarded from basic2building
कुतुबमिनार ..........यांनी बांधला आहे.
Anonymous Quiz
22%
शहाजहान
64%
कुतुबुद्दीन ऐबक
14%
अल्लाउद्दीन खिलजी
1%
राणा प्रताप
❤1
Forwarded from basic2building
भव्य स्नानगृहाचे अवशेष .........येथे सापडले?
Anonymous Quiz
5%
घोलवीरा
23%
लोथल
69%
मोहेंजोदडो
3%
कालीबंगन
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत' या शब्दसमूहासाठी एक शब्द पर्याय निवडा.
Anonymous Quiz
60%
आसेतुहिमाचल
14%
कन्या तू हिमाचल
18%
काश्मीर तू हिमाचल
8%
कन्या तू हिमालय
Forwarded from basic2building_मराठी
जसे करावे तसे भरावे म्हणजे काय?
Anonymous Quiz
77%
आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे
8%
पापाला प्रायश्चित मिळणे
7%
जेवढे नुकसान तेवढी भरपाई
9%
वाईटचे फळ वाईट मिळणे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणते चिन्ह वापरतात?
Anonymous Quiz
19%
अवतरण
24%
संयोग
46%
अपसारण
12%
स्वल्पविराम