Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले.' या वाक्यातील विधेय कोणते ते सांगा.
Anonymous Quiz
9%
मधुर
28%
कोकीळेने
35%
वसंत ऋतु चे
28%
केले.
❤2
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शवले. शब्दशक्ती ओळखा.
Anonymous Quiz
15%
अभिधा
49%
लक्षणा
24%
व्यंजना
12%
लक्षणिक
❤2
Forwarded from basic2building_मराठी
एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात?
Anonymous Quiz
36%
संयोग चिन्ह
44%
विकल्प चिन्ह
16%
अवतरण चिन्ह
3%
लोपचिन्ह
Forwarded from basic2building_मराठी
'पुरुषाच्या फेट्यावर लावावयाचा रत्नजडित तुरा' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
4%
शे मला
26%
मुकुट
27%
मोती तुरा
42%
शिरपेच
Forwarded from basic2building
त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारचे असतात?
Anonymous Quiz
5%
सक्तीची
25%
बंधनकारक
49%
माहिती दर्शक
21%
सावधान करणारे
❤1
Forwarded from basic2building
पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
13%
बाळासाहेब ठाकरे
23%
राहुल देशपांडे
40%
नरेंद्र मोदी
24%
आशा पारेख
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
चॅट GPT नामक उपकरण कोणत्या संस्थेने स्थापित केले होते?
Anonymous Quiz
23%
गुगल
14%
रिलायन्स
52%
ओपन एआय
11%
X ट्विटर
Forwarded from basic2building
गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous Quiz
12%
त्रि.ना. अत्रे
61%
नामदेव ढसाळ
22%
बाबा कदम
6%
गो.ग. आगरकर
❤1
Forwarded from basic2building
शैक्षणिक स्थळाजवळ मोटर कार चालकांना सर्वोच्च गती सीमा काय आहे?
Anonymous Quiz
14%
40 कि.तास
35%
25 कि.तास
38%
20 कि.तास
12%
30 कि.तास
❤2😁1
Forwarded from basic2building
SUV म्हणजे काय?
Anonymous Quiz
12%
सपोर्ट युटीलिटी व्हेइकल
53%
स्मार्ट युटीलिटी व्हेइकल
32%
स्पोर्ट्स युटीलिटी व्हेइकल
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
रस्ते वाहतूक संदर्भात R.S.P चा पूर्ण अर्थ काय?
Anonymous Quiz
7%
रोड सेफ्टी पेट्रोल
48%
रोड सेफ्टी पोलीस
28%
रोड सिक्युअर पेट्रोल
17%
रोड सिक्युअर पोलीस
❤1
Forwarded from basic2building
आदिवासी समुदायाच्या वन हक्कासाठी भारतीय संसदेत कोणता कायदा बनविला आहे?
Anonymous Quiz
10%
जल जमीन अधिनियम 2006
35%
जल जमीन अधिनियम 2005
49%
वन हक्क अधिनियम 2006
6%
वन माहिती अधिनियम 2006
❤1
Forwarded from basic2building
भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे?
Anonymous Quiz
24%
अनुच्छेद 14
37%
अनुच्छेद 16
27%
अनुच्छेद 17
11%
अनुच्छेद 18
👍2
Forwarded from basic2building_मराठी
न्याय संगत म्हणजे=
Anonymous Quiz
13%
न्यायासंबंधी
80%
न्यायास धरुन असलेले
6%
न्यायाशिवाय
1%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
चुकीचा गट ओळखा.
Anonymous Quiz
10%
नेता, प्रणेता, अग्रणी, लीडर
18%
मतभेद, तंटा, कलह, झगडा
13%
अंधार, तम, काळोख, तिमिर
58%
भास्कर, भूप, भक्षक, भय
Forwarded from basic2building_मराठी
अळवावरचे पाणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ.
Anonymous Quiz
68%
फार काळ न टिकणारे
21%
फार काळ टिकणारे
10%
लांबत जाणारे
1%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1