basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
भारतात औद्योगिक विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती?
Anonymous Quiz
31%
SBI
26%
IFCI
36%
IDBI
7%
FCI
Forwarded from basic2building
भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी झाली?
Anonymous Quiz
26%
16 ऑगस्ट 1948
27%
6 मे 1950
27%
6 मे 1951
20%
6 मे 1952
Forwarded from basic2building
17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
8%
एस.के.पाटील
59%
न्या. एस. के.दार
26%
ब्रिजलाल बियाणी
8%
काकासाहेब गाडगीळ
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यामधील दुवा संबोधले जाते?
Anonymous Quiz
11%
उपराष्ट्रपती
20%
सभापती
55%
पंतप्रधान
14%
राज्यपाल
Forwarded from basic2building
राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
Anonymous Quiz
56%
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
11%
मुख्यमंत्री
6%
मुख्य सचिव
27%
राष्ट्रपती
2
Forwarded from basic2building_मराठी
सांबाच्या पिंडीते बस सी अधिष्ठुनी वृश्चिका! आज तो आश्रय तुटता खेटर उतरवील तुझा माझा!
यातून प्रकट होणारी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
12%
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
70%
तुका म्हणे विंचवाची नांगी! तैसा दुर्जन सर्वांगा!
16%
लेकी बोले सुने लागे
2%
गुरुची विद्या गुरुला!
👎1
Forwarded from basic2building_मराठी
अलंकार ओळखा.' उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला.'
Anonymous Quiz
15%
अन्योक्ती
25%
व्याज स्तुती
49%
चेतनगुणोक्ती
11%
स्वभावोक्ती
2
Forwarded from basic2building_मराठी
मंदाक्रांता या अक्षर गणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात?
Anonymous Quiz
23%
14
45%
17
25%
15
7%
18
Forwarded from basic2building_मराठी
तद्भव शब्द ओळखा
Anonymous Quiz
12%
कर्ण
35%
आम्र
47%
पान
6%
नृत्य
Forwarded from basic2building_मराठी
पुढील शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा.
Anonymous Quiz
6%
सामान
63%
पगार
19%
भाकरी
12%
तिकीट
Forwarded from basic2building_मराठी
'कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले.' या वाक्यातील विधेय कोणते ते सांगा.
Anonymous Quiz
9%
मधुर
28%
कोकीळेने
35%
वसंत ऋतु चे
28%
केले.
2
Forwarded from basic2building_मराठी
प्रत्यय लावून तयार झालेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
41%
गाडीवाला
22%
गाडीमध्ये
30%
गाडीसाठी
7%
गाडी
1
Forwarded from basic2building_मराठी
घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शवले. शब्दशक्ती ओळखा.
Anonymous Quiz
15%
अभिधा
49%
लक्षणा
24%
व्यंजना
12%
लक्षणिक
2
Forwarded from basic2building_मराठी
एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात?
Anonymous Quiz
36%
संयोग चिन्ह
44%
विकल्प चिन्ह
16%
अवतरण चिन्ह
3%
लोपचिन्ह
Forwarded from basic2building_मराठी
'पुरुषाच्या फेट्यावर लावावयाचा रत्नजडित तुरा' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
4%
शे मला
26%
मुकुट
27%
मोती तुरा
42%
शिरपेच
Forwarded from basic2building
त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारचे असतात?
Anonymous Quiz
5%
सक्तीची
25%
बंधनकारक
49%
माहिती दर्शक
21%
सावधान करणारे
1
Forwarded from basic2building
पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
13%
बाळासाहेब ठाकरे
23%
राहुल देशपांडे
40%
नरेंद्र मोदी
24%
आशा पारेख
Forwarded from basic2building
जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकर कोण आहेत?
Anonymous Quiz
5%
अनंतनाथ
11%
अजितनाथ
42%
महावीर
43%
ऋषभनाथ
2
Forwarded from basic2building
चॅट GPT नामक उपकरण कोणत्या संस्थेने स्थापित केले होते?
Anonymous Quiz
23%
गुगल
14%
रिलायन्स
52%
ओपन एआय
11%
X ट्विटर