basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from b2b_Academy
प्रश्नाचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
KI, LH, MG, NF,?
Anonymous Quiz
6%
PA
67%
OE
25%
YC
2%
UB
👍1
Forwarded from b2b_Academy
AB, FG, KL …. काय येईल?
Anonymous Quiz
10%
QR
31%
NO
55%
PQ
3%
RS
1
Forwarded from basic2building
जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात?
Anonymous Quiz
29%
खारट
36%
कडू
21%
गोड
14%
यापैकी नाही
2
Forwarded from basic2building
....... हा प्राथमिक रंग नाही?
Anonymous Quiz
15%
लाल
25%
हिरवा
31%
पिवळा
29%
निळा
Forwarded from basic2building
बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात?
Anonymous Quiz
22%
दृढ
48%
पृष्ठभागीय
25%
स्थुलकोन
5%
हरित
👍2
Forwarded from basic2building
प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी...... हे वृत्तपत्र सुरू केले?
Anonymous Quiz
15%
प्रार्थना समाचार
67%
सुबोध पत्रिका
13%
दिग्दर्शन
5%
प्रार्थना
Forwarded from basic2building
मोघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता?
Anonymous Quiz
17%
अकबर
33%
हुमायून
48%
बाबर
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
...... यास भारताचा प्रथम व्हाईसरॉय केले जाते?
Anonymous Quiz
20%
लॉर्ड डलहौसी
31%
वॉरन हेस्टिंग
45%
लॉर्ड कॅनिंग
4%
लॉर्ड मेयो
Forwarded from basic2building
पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती?
Anonymous Quiz
38%
1818
22%
1820
27%
1822
14%
1830
Forwarded from basic2building
चांदबिबीची राजधानी कुठे होती?
Anonymous Quiz
4%
पुणे
54%
अहिल्यानगर
39%
बिजापूर
2%
अयोध्या
Forwarded from basic2building
इ. स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
Anonymous Quiz
5%
लॉर्ड रिपन
36%
लॉर्ड विल्यम बेंटिक
22%
लॉर्ड कॉर्नवॉलिस
37%
लॉर्ड डलहौसी
2
Forwarded from basic2building
......... या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो.
Anonymous Quiz
12%
मूत्रपिंड
71%
स्वादुपिंड
12%
लिव्हर
6%
किडनी
Forwarded from basic2building
चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते.
Anonymous Quiz
17%
मध्यभागी
58%
टोकाशी
16%
कडेने
8%
मध्यापासून थोडी दूर
Forwarded from basic2building
नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
Anonymous Quiz
17%
राष्ट्रपती
22%
उपराष्ट्रपती
54%
पंतप्रधान
7%
अर्थमंत्री
1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
भारतात औद्योगिक विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती?
Anonymous Quiz
31%
SBI
26%
IFCI
36%
IDBI
7%
FCI
Forwarded from basic2building
भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी झाली?
Anonymous Quiz
26%
16 ऑगस्ट 1948
27%
6 मे 1950
27%
6 मे 1951
20%
6 मे 1952
Forwarded from basic2building
17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
8%
एस.के.पाटील
59%
न्या. एस. के.दार
26%
ब्रिजलाल बियाणी
8%
काकासाहेब गाडगीळ