Forwarded from basic2building_मराठी
म्हण पूर्ण करा.
केळी खाता खाता हरखले------- देता चरकले.
केळी खाता खाता हरखले------- देता चरकले.
Anonymous Quiz
62%
हिशेब
20%
पाणी
13%
दूध
5%
अन्न
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
34%
अनुदान
51%
तगाई
10%
सानुग्रह
4%
धनादेश
Forwarded from basic2building_मराठी
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
Anonymous Quiz
1%
योग्य चिन्ह
13%
योग चिन्ह
79%
संयोग चिन्ह
8%
अर्धविराम
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from b2b_Academy
पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती?
Anonymous Quiz
13%
44
44%
43
35%
42
9%
41
Forwarded from b2b_Academy
569081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती?
Anonymous Quiz
17%
9009
20%
0
58%
8991
5%
8990
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
11 ते 20 पर्यतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यतच्या मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?
Anonymous Quiz
10%
112
55%
78
30%
67
4%
87
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल-
ABD, DGK, HMS, MTB, SBL, ?
ABD, DGK, HMS, MTB, SBL, ?
Anonymous Quiz
8%
ZKU
47%
ZKW
32%
ZAB
13%
XKW
👍1
Forwarded from b2b_Academy
दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखुन त्याजागी योग्य पर्याय निवडा. D, Y, I, T, N, ?, S, J, X
Anonymous Quiz
7%
T
37%
S
26%
I
29%
O
Forwarded from b2b_Academy
खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ?
ZABY, WDEV, TGHS, ?, NMAZ
ZABY, WDEV, TGHS, ?, NMAZ
Anonymous Quiz
9%
RIJQ
29%
RIOJ
58%
QJKP
4%
OJPK
Forwarded from b2b_Academy
👍1
Forwarded from b2b_Academy
❤1
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात?
Anonymous Quiz
22%
दृढ
48%
पृष्ठभागीय
25%
स्थुलकोन
5%
हरित
👍2
Forwarded from basic2building
प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी...... हे वृत्तपत्र सुरू केले?
Anonymous Quiz
15%
प्रार्थना समाचार
67%
सुबोध पत्रिका
13%
दिग्दर्शन
5%
प्रार्थना
Forwarded from basic2building
सन 1665 मध्ये पुरंदरचा तह कोणामध्ये झाला?
Anonymous Quiz
10%
शिवाजी महाराज आणि मानसिंग राजा
54%
शिवाजी महाराज आणि जयसिंग राजा
32%
शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान
4%
शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर
👍1😁1