Forwarded from basic2building
मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Anonymous Quiz
15%
रुमालिया
61%
सोमालिया
18%
आर्मेनिया
6%
अर्जेंटिना
Forwarded from basic2building
GPRS या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.
Anonymous Quiz
18%
गुगल पॅकेट रेडिओ सर्विस
32%
जनरल पॅकेट रेडिओ सर्विस
38%
जनरल पोलार रेडिएशन सर्विस
13%
जनरल प्रायमरी रेडिओ सर्विस
👀2😁1
Forwarded from basic2building
कार्बोनील क्लोराईड या व्हाईस कोणत्या नावाने संबोधले जाते?
Anonymous Quiz
12%
फॉसिजन
50%
लॉफिंग गॅस
30%
टीअर गॅस
9%
मिथेन गॅस
Forwarded from basic2building
3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या..... पक्षाची स्थापना केली.
Anonymous Quiz
9%
सोशालिस्ट पार्टी
21%
नॅशनॅलिस्ट पार्टी
51%
फॉरवर्ड ब्लॉक
19%
आझाद हिंद पक्ष
❤3👀1
Forwarded from basic2building
नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे.
Anonymous Quiz
25%
उजनी धरण
47%
कोयना धरण
8%
डिंभे धरण
19%
यापैकी नाही
👏3
Forwarded from basic2building
हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना..... यांनी केली.
Anonymous Quiz
36%
स्वामी रामानंद तीर्थ
36%
सरदार वल्लभाई पटेल
26%
डॉ. टी. बी. कुन्हा
2%
यापैकी नाही
❤1🫡1
Forwarded from basic2building_मराठी
'मला ते दगड धोंड्यातून चालवत नेत होते. पण माझ्यात कण्हण्याचीही ताकद नव्हती.' या वाक्यातील रस ओळखा
Anonymous Quiz
8%
वीर रस
36%
भयानक रस
19%
अद्भुतरस
37%
करूणरस
❤1
Forwarded from basic2building_मराठी
सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ=
Anonymous Quiz
35%
उशिरा उठणारा
28%
लवकर उठणारा
32%
सूर्याचा वंशज
5%
चांगला असणारा
Forwarded from basic2building_मराठी
सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दांसाठी योग्य अर्थ दर्शवणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
6%
माता
21%
धरणी
16%
लक्ष्मी
57%
मुलगी
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
7%
विशेषण
38%
वाक्प्रचार
52%
शब्दशक्ती
4%
शब्द जाती
❤4
Forwarded from basic2building_मराठी
'अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणे पसरणे' या अर्थाची म्हण.
Anonymous Quiz
5%
बाजार करणे
25%
बाजाराला जाणे
31%
बाजार भरवणे
38%
बाजार मांडणे
Forwarded from basic2building_मराठी
म्हण पूर्ण करा.
केळी खाता खाता हरखले------- देता चरकले.
केळी खाता खाता हरखले------- देता चरकले.
Anonymous Quiz
62%
हिशेब
20%
पाणी
13%
दूध
5%
अन्न
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
34%
अनुदान
51%
तगाई
10%
सानुग्रह
4%
धनादेश
Forwarded from basic2building_मराठी
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
Anonymous Quiz
1%
योग्य चिन्ह
13%
योग चिन्ह
79%
संयोग चिन्ह
8%
अर्धविराम
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from b2b_Academy
पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती?
Anonymous Quiz
13%
44
44%
43
35%
42
9%
41
Forwarded from b2b_Academy
569081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती?
Anonymous Quiz
17%
9009
20%
0
58%
8991
5%
8990
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
11 ते 20 पर्यतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यतच्या मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?
Anonymous Quiz
10%
112
55%
78
30%
67
4%
87