Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building
❤3
Forwarded from basic2building
कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस 2025 चे मुख्य अतिथी होते?
Anonymous Quiz
12%
अल्जेरिया
68%
इंडोनेशिया
14%
जॉर्डन
6%
कतार
❤3
Forwarded from basic2building
पक्षांतर बंदी संदर्भात तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्ट मध्ये नमूद आहे?
Anonymous Quiz
16%
आठव्या
50%
दहाव्या
25%
नवव्या
10%
अकराव्या
❤1🔥1
Forwarded from basic2building
भारतीय संविधानाच्या........ अनुसूचीमध्ये पंचायतराज संबंधी तरतुदी आहे?
Anonymous Quiz
9%
दहाव्या
33%
आठव्या
41%
अकराव्या
17%
नवव्या
❤2
Forwarded from basic2building
मुंबई कौन्सिल चे पहिले सदस्य कोण होते?
Anonymous Quiz
10%
गोपाळ हरी देशमुख
70%
नाना जगन्नाथ शंकर शेठ
14%
महर्षी विठ्ठल शिंदे
5%
महर्षी धोंडो केशव कर्वे
❤1🤩1
Forwarded from basic2building
छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे?
Anonymous Quiz
59%
वढूबुद्रुक
13%
शिवनेरी
19%
पुरंदर
8%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building
ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे....... राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो?
Anonymous Quiz
12%
गोवा
18%
पंजाब
40%
महाराष्ट्र
31%
तमिळनाडू
Forwarded from basic2building
प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
Anonymous Quiz
16%
सेकंद
50%
कॅन्डेला
14%
मोल
20%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building
वाकाटक घराण्याचा मूळ पुरुष कोण आहे?
Anonymous Quiz
22%
विंद्यशक्ती
29%
रुद्रसेन
42%
प्रवरसेन
7%
जयसिंग
❤1
Forwarded from basic2building
❤4
Forwarded from basic2building
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
Anonymous Quiz
17%
महाराष्ट्र
10%
झारखंड
6%
केरळ
67%
उत्तर प्रदेश
👀2
Forwarded from basic2building
सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण.....
Anonymous Quiz
24%
प्रकाशाचे परावर्तन
38%
प्रकाशाचे अपवर्तन
36%
प्रकाशाचे अपस्करण
2%
प्रकाशाचे अवशोषण
👀1
Forwarded from basic2building
ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे?
Anonymous Quiz
39%
डेबूजी झिंगराजी जानोरकर
36%
माणिक बंडोजी इंगळे
24%
माणिक बंडोजी तुकडोजी
1%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला?
Anonymous Quiz
45%
महात्मा फुले
41%
मार्टिन ल्युथर
9%
वि.रा. शिंदे
4%
महात्मा गांधी
❤2👀1
Forwarded from basic2building
मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Anonymous Quiz
15%
रुमालिया
61%
सोमालिया
18%
आर्मेनिया
6%
अर्जेंटिना
Forwarded from basic2building
GPRS या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.
Anonymous Quiz
18%
गुगल पॅकेट रेडिओ सर्विस
32%
जनरल पॅकेट रेडिओ सर्विस
38%
जनरल पोलार रेडिएशन सर्विस
13%
जनरल प्रायमरी रेडिओ सर्विस
👀2😁1
Forwarded from basic2building
कार्बोनील क्लोराईड या व्हाईस कोणत्या नावाने संबोधले जाते?
Anonymous Quiz
12%
फॉसिजन
50%
लॉफिंग गॅस
30%
टीअर गॅस
9%
मिथेन गॅस
Forwarded from basic2building
3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या..... पक्षाची स्थापना केली.
Anonymous Quiz
9%
सोशालिस्ट पार्टी
21%
नॅशनॅलिस्ट पार्टी
51%
फॉरवर्ड ब्लॉक
19%
आझाद हिंद पक्ष
❤3👀1
Forwarded from basic2building
नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे.
Anonymous Quiz
25%
उजनी धरण
47%
कोयना धरण
8%
डिंभे धरण
19%
यापैकी नाही
👏3
Forwarded from basic2building
हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना..... यांनी केली.
Anonymous Quiz
36%
स्वामी रामानंद तीर्थ
36%
सरदार वल्लभाई पटेल
26%
डॉ. टी. बी. कुन्हा
2%
यापैकी नाही
❤1🫡1