Forwarded from basic2building
मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे....... या राज्यात आढळते.
Anonymous Quiz
3%
गुजरात
58%
झारखंड
30%
छत्तीसगड
9%
मध्य प्रदेश
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
16%
उत्तर प्रदेश
11%
पंजाब
18%
गुजरात
55%
मध्यप्रदेश
Forwarded from basic2building
नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण?
Anonymous Quiz
3%
श्रीमती दुर्गा भागवत
79%
श्री वि.वा. शिरवाडकर
13%
शिवाजी सावंत
5%
मंगेश पाडगावकर
❤1
Forwarded from basic2building_मराठी
आजी दृष्ट काढते. प्रयोग ओळखा
Anonymous Quiz
17%
कर्मणी प्रयोग
66%
कर्तरी प्रयोग
15%
भावे
2%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समाज कोणता?
Anonymous Quiz
6%
कर्मधारय
76%
बहुव्रीही
12%
द्वंद्व
6%
अव्ययीभाव
❤1
Forwarded from basic2building_मराठी
गडद निळे गडद निळे
शीतल तनु चपल चरण
अनिल गण निघाले. कशाचे उदाहरण आहे?
शीतल तनु चपल चरण
अनिल गण निघाले. कशाचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
16%
रूपक
31%
उत्प्रेक्षा
18%
श्लेष
35%
अनुप्रास
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
विधेय विस्तार ओळखा.
आमचा छोटा मुलगा काल विकत घेतलेले पुस्तक अगदी तन्मयतेने वाचीत बसला आहे.
आमचा छोटा मुलगा काल विकत घेतलेले पुस्तक अगदी तन्मयतेने वाचीत बसला आहे.
Anonymous Quiz
24%
वाचीत बसला आहे
25%
विकत घेतलेले
44%
अगदी तन्मयतेने
8%
छोटा मुलगा
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'तळे राखी तो पाणी चाखी' या म्हणीचा अर्थ
Anonymous Quiz
3%
तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही
5%
तळे राखणारा मनुष्य पाणीच पितो
91%
ज्याच्याकडे वस्तु रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच
1%
तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो
Forwarded from basic2building_मराठी
डोळ्यात अंजन घालणे म्हणजे-
Anonymous Quiz
7%
डोळ्यात काजळ घालणे
80%
चूक लक्षात आणून देणे
5%
डोळ्यात दुखापत होणे
8%
डोळे रागाने मोठे करून पाहणे
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'गांधीजींना स्वतःच्या माळा अधिक आवडत.' या वाक्यातील विधेय पूरक ओळखा.
Anonymous Quiz
13%
सुताच्या
40%
माळा
39%
अधिक
7%
गांधीजींना
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
कोल्हा या शब्दातून कोणता लक्ष अर्थ घेतला जातो. अचूक पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
14%
जंगलातील धूर्त प्राणी
9%
माळ्याचा मका खाणारा
71%
माणसाचा धूर्त व लबाड स्वभाव
6%
कोल्हा एक जंगली प्राणी आहे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह ओळखा.
Anonymous Quiz
69%
उद्गारवाचक चिन्ह
15%
अपसरण चिन्ह
16%
दुहेरी अवतरण चिन्ह
1%
प्रश्नचिन्ह
Forwarded from basic2building_मराठी
मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा.
Anonymous Quiz
24%
या वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे.
21%
या वाक्याचा पूर्वार्ध चूक आहे.
49%
हे वाक्य पूर्ण बरोबर आहे
6%
हे वाक्य पूर्ण चूक आहे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'रोग्याची सुश्रुषा करणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द
Anonymous Quiz
6%
निवेदिता
12%
दाई
23%
उपचारी का
60%
परिचारिका