Forwarded from basic2building_मराठी
समानार्थी शब्दांचा गट निवडा
Anonymous Quiz
12%
राव, रंक, असामी
15%
रान, कंटक, गर्द
48%
मेघ, जलद, घन
25%
निर,पाणी, पंकज
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤1👏1
Forwarded from basic2building_मराठी
सुतो वाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा.
Anonymous Quiz
28%
सोक्षमोक्ष करणे
16%
सोंग करणे
38%
ओनामा करणे
18%
समझोता करणे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
अक्कल हुशारी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Anonymous Quiz
14%
प्रत्यय साधित
29%
सामासिक
46%
उपसर्ग घटित अभ्यस्त
10%
अभ्यस्त
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे
Anonymous Quiz
11%
अपन्हुती
52%
व्यतिरेक
27%
चेतनगुणोक्ती
9%
श्लेष
Forwarded from basic2building_मराठी
'परीक्षा जवळ आल्यावर तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा'. वाक्य प्रकार ओळखा
Anonymous Quiz
13%
आज्ञार्थी
50%
विध्यर्थी
7%
स्वार्थी
30%
संकेतार्थी
Forwarded from basic2building_मराठी
काही शब्दयोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्ती प्रत्यय स्वतंत्रपणे येऊ शकतात,
Anonymous Quiz
17%
हे विधान संपूर्ण चूक आहे
45%
विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
22%
विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे
16%
संपूर्ण विधान बरोबर आहे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
धातू म्हणजे-----
Anonymous Quiz
20%
शब्दाचे सामान्य रूप
11%
शब्दयोगी प्रकार
63%
प्रत्यय रहित क्रियावाचक शब्द
5%
क्रियाविशेषण अव्यय
Forwarded from basic2building_मराठी
'पाहता पाहता शेवटी उजाडले' या वाक्यातील 'उजाडले' हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
52%
भावकतृक क्रियापद
23%
संयुक्त क्रियापद
23%
उभय विध क्रियापद
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
नामाचे क्रियापदात रूपांतर करून वाक्याचा अर्थ न बदलता विधान तयार करा.
'उन्हामुळे त्याच्या चेहऱ्यावर घाम आला.'
'उन्हामुळे त्याच्या चेहऱ्यावर घाम आला.'
Anonymous Quiz
21%
उन्हामुळे त्याचा चेहरा पाणी पाणी झाला.
59%
उन्हामुळे त्याचा चेहरा घामेजला
9%
उन्हामुळे त्याचा चेहरा वाफाळला
11%
उन्हामुळे त्याचा चेहरा कोमेजला कोमेजला.
Forwarded from basic2building_मराठी
साखर भात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
9%
कर्मधारय तत्पुरुष
63%
मध्यमपदलोपी समास
6%
अलुक तत्पुरुष
22%
समाहार द्वंद्व
❤3
Forwarded from basic2building_मराठी
उपसर्गाच्या संदर्भात योग्य विधान कोणते?
Anonymous Quiz
12%
उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होतो.
47%
उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही.
37%
उपसर्गाचा क्वचित स्वतंत्रपणे उपयोग होतो.
4%
उपसर्ग निरुपयोगी असतो.
❤2
Forwarded from basic2building_मराठी
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या ?का ग गंगा यमुना ही या मिळाल्या?
प्रस्तुत काव्य ओळीतून कोणता अर्थ प्रकट होतो?
प्रस्तुत काव्य ओळीतून कोणता अर्थ प्रकट होतो?
Anonymous Quiz
14%
वाच्यार्थ
55%
लक्षणार्थ
26%
व्यंगार्थ
6%
परमार्थ
Forwarded from basic2building_मराठी
शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा.
Anonymous Quiz
34%
परिशिष्ट
34%
परिशिष्ठ
23%
परीशिष्ट
9%
परिशीष्ट
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'वीट 'या शब्दाचा योग्य अर्थ असणारा शब्दसमूह.
Anonymous Quiz
46%
मातीचा भाजलेला आयताकृती ठोकळा, उबग
16%
विठ्ठलाच्या पायी असणारी, काळवीट
31%
तिरस्कार
6%
अरण्य, काळवीट
❤1
Forwarded from basic2building_मराठी
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ.
Anonymous Quiz
64%
एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात
8%
बोरी आणि बाभळी एकाच गावात असणे
22%
मूर्ख आणि शहाणा यांची गाठ पडणे
6%
जसे करावे तसे भरावे लागते
👏1
Forwarded from basic2building_मराठी
पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा.
हात कापून देणे
हात कापून देणे
Anonymous Quiz
23%
मदत करणे
64%
लेखी करार करून देणे
9%
धीर सोडणे
4%
हात आखडणे
❤1