basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
प्रत्ययघटित शब्द कोणता?
Anonymous Quiz
22%
बागवान
29%
शानबान
30%
बगिचा
19%
बागेवाडी
Forwarded from basic2building_मराठी
'मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही.' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Anonymous Quiz
16%
अभिधामूल व्यंजना
57%
लक्षणामूल व्यंजना
17%
व्यंजना
10%
लक्षण लक्षणा
Forwarded from basic2building_मराठी
अपायकारक सहानुभूती म्हणजे -----------होय.
Anonymous Quiz
29%
वानरकिवण
33%
वानरखाद
36%
वानरचेष्टा
2%
वादेली
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
👏2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
मराठी भाषेतील पहिला प्राचीन ग्रंथ
Anonymous Quiz
40%
गाथा सप्तशती
20%
पडघवली
18%
महाभारत
22%
दासबोध
4
Forwarded from basic2building
राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
7%
एक
32%
दोन
36%
तीन
25%
चार
Forwarded from basic2building
संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते?
Anonymous Quiz
15%
कलम 17
20%
कलम 222
58%
कलम 21
7%
कलम 31
Forwarded from basic2building
भारतीय संसदेने ....... साली हिंदू विवाह कायदा केला?
Anonymous Quiz
13%
1953
33%
1954
33%
1955
21%
1956
Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात?
Anonymous Quiz
37%
पेशवा
23%
सचिव
17%
मंत्री
24%
सुमंत
1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
........यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेची स्थापना केली?
Anonymous Quiz
7%
पंडित नेहरू
42%
लाला लजपत राय
14%
सरदार पटेल
37%
नारायण लोखंडे
Forwarded from basic2building
पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली व.........यांच्यात झाली?
Anonymous Quiz
9%
राजपूत
13%
शिख
24%
मुघल
54%
मराठा
Forwarded from basic2building
कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो?
Anonymous Quiz
17%
मोर्ले मिंटो कायदा
65%
रोलेट कायदा
12%
माँटेंग्यू कायदा
6%
1935 चा कायदा
Forwarded from basic2building
हिंदू –मुस्लिम ऐक्य चे दुत असे जिनाचे वरून कोणी केले आहे?
Anonymous Quiz
26%
महात्मा गांधी
42%
सरोजिनी नायडू
15%
पंडित नेहरू
17%
तेजबहादुर सप्रूं
Forwarded from basic2building_मराठी
काडी पैलवान या अलंकारिक शब्दाचा अर्थ
Anonymous Quiz
72%
हडकुळा
19%
कळ लावणारा
6%
रागीट
3%
उदार मनुष्य
Forwarded from basic2building_मराठी