Forwarded from basic2building
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही.' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Anonymous Quiz
16%
अभिधामूल व्यंजना
57%
लक्षणामूल व्यंजना
17%
व्यंजना
10%
लक्षण लक्षणा
Forwarded from basic2building_मराठी
अपायकारक सहानुभूती म्हणजे -----------होय.
Anonymous Quiz
29%
वानरकिवण
33%
वानरखाद
36%
वानरचेष्टा
2%
वादेली
Forwarded from basic2building_मराठी
कृष्णा चे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला; म्हणतात ना-------
Anonymous Quiz
15%
आई जेवू घालीना अन् बाप भाकरी मागू देईना.
22%
इकडे आड तिकडे विहीर.
59%
दुष्काळात तेरावा महिना.
5%
घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे.
Forwarded from basic2building_मराठी
दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ .
Anonymous Quiz
2%
दुधात मीठ घोळणे
7%
दूध नासावणे
89%
एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे
2%
दूध व पाणी वेगळे करणे
Forwarded from basic2building_मराठी
👏2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
घर कोंबडा=
Anonymous Quiz
72%
घराच्या बाहेर न पडणारा
16%
दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
6%
घरातील कोंबडा
6%
अत्यंत मूर्ख माणूस
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤4
Forwarded from basic2building
राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
7%
एक
32%
दोन
36%
तीन
25%
चार
Forwarded from basic2building
संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते?
Anonymous Quiz
15%
कलम 17
20%
कलम 222
58%
कलम 21
7%
कलम 31
Forwarded from basic2building
भारतीय संसदेने ....... साली हिंदू विवाह कायदा केला?
Anonymous Quiz
13%
1953
33%
1954
33%
1955
21%
1956
Forwarded from basic2building
राज्यपाल कोणास जबाबदार असतात?
Anonymous Quiz
28%
मुख्यमंत्री
9%
गृहमंत्री
8%
परराष्ट्र मंत्री
54%
राष्ट्रपती
👍1
Forwarded from basic2building
शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात?
Anonymous Quiz
37%
पेशवा
23%
सचिव
17%
मंत्री
24%
सुमंत
❤1
Forwarded from basic2building
पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले?
Anonymous Quiz
66%
बाबर व इब्राहिम लोधी
13%
अकबर व हेमू
18%
मराठी व अब्दाली
3%
बाबर व राणासंग
Forwarded from basic2building
........यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेची स्थापना केली?
Anonymous Quiz
7%
पंडित नेहरू
42%
लाला लजपत राय
14%
सरदार पटेल
37%
नारायण लोखंडे
Forwarded from basic2building
पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली व.........यांच्यात झाली?
Anonymous Quiz
9%
राजपूत
13%
शिख
24%
मुघल
54%
मराठा
Forwarded from basic2building
कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो?
Anonymous Quiz
17%
मोर्ले मिंटो कायदा
65%
रोलेट कायदा
12%
माँटेंग्यू कायदा
6%
1935 चा कायदा
Forwarded from basic2building
हिंदू –मुस्लिम ऐक्य चे दुत असे जिनाचे वरून कोणी केले आहे?
Anonymous Quiz
26%
महात्मा गांधी
42%
सरोजिनी नायडू
15%
पंडित नेहरू
17%
तेजबहादुर सप्रूं