Forwarded from basic2building_मराठी
कंबक्ती भरणे =
Anonymous Quiz
6%
माहिती सांगणे
49%
मार खाण्याची वेळ येणे
16%
अंदाज येणे
28%
लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करणे
👍1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
ग्रह या शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ कोणते?
Anonymous Quiz
43%
स्वीकार, सूर्यमालेतील गोल, समजुत
14%
घर, स्वीकार, समजुत
12%
इमारत, समजूत, पृथ्वी
31%
घर, सूर्यमालेतील गोल, स्वीकार
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'तळे राखी तो पाणी चाखी 'या म्हणीचा अर्थ.
Anonymous Quiz
4%
तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही
7%
तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच
87%
ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच
2%
तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी फारसी प्रत्यय लागून तयार झालेली तद्धिते कोणती?
Anonymous Quiz
8%
यादव, पांडव, सौभद्र
53%
मजुरी, नेकी, हमाली
37%
विद्वत्व, जडत्व, मूर्खत्व
3%
वेडा, भरडा, ओढा
Forwarded from basic2building_मराठी
'मी शेक्सपियर वाचला' हे विधान कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
15%
अभिधा
53%
लक्षणा
21%
व्यंजना
11%
योग रूढ अभिधा
❤2👍2
Forwarded from basic2building_मराठी
अनादी या शब्दाचा समास ओळखा.
Anonymous Quiz
35%
अव्ययीभाव समास
37%
तत्पुरुष समास
13%
द्वंद्व समास
15%
बहुव्रीही समास
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'हे रमेश चे अक्षर चांगले आहे का?' या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा.
Anonymous Quiz
17%
हे रमेश चे अक्षर आहे!
15%
हे रमेश चे अक्षर!
62%
काय अक्षर हे रमेश चे!
7%
हे अक्षर रमेश चे!
❤2
Forwarded from basic2building_मराठी
प्रयोग ओळखा.
पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.
पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.
Anonymous Quiz
29%
कर्तरी प्रयोग
38%
कर्मणी प्रयोग
26%
भावे प्रयोग
6%
संकर प्रयोग
Forwarded from basic2building
मराठीतील पहिला गद्यात्मक ग्रंथ कोणता?
Anonymous Quiz
33%
विवेकसिंधू
22%
मनाचे श्लोक
44%
लीळाचरित्र
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
1918 ला बलुतेदारी पद्धत कायद्याने कोणी बंद केली?
Anonymous Quiz
25%
विल्यम बेंटिक
36%
राजा राम मोहन राय
13%
वी.रा. शिंदे
26%
राजर्षी शाहू महाराज
❤3
Forwarded from basic2building
वेल्बी कमिशन समोर साक्ष देणारे पहिले भारतीय कोण?
Anonymous Quiz
40%
दादाभाई नौरोजी
32%
महात्मा फुले
19%
पंडिता रमाबाई
9%
लोकमान्य टिळक
❤1
Forwarded from basic2building
काकोरी गटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले?
Anonymous Quiz
48%
रामप्रसाद बिस्मिल
35%
श्रीपाद डांगे
11%
जोगळेकर
6%
शांती घोष
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
लोकटक हे तरंगते सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
14%
त्रिपुरा
21%
बिहार
34%
मेघालय
30%
मणिपूर
❤1🥰1
Forwarded from basic2building
दगडी कोळशाची पहिली खान राणीगंज ही कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
42%
पश्चिम बंगाल
26%
ओडिसा
17%
उत्तर प्रदेश
15%
छत्तीसगड
❤1
Forwarded from basic2building
बायनरी पद्धतीत कोणत्या दोन अंकाचा वापर करतात?
Anonymous Quiz
7%
चार व पाच
26%
पाच व सात
65%
शून्य व एक
3%
तीन व नऊ
Forwarded from basic2building
❤1😁1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी