basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.28K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
2025 चा बुकर पुरस्कार डेव्हिड सलॉय यांच्या फ्लेश कादंबरीला मिळाला बुकर पुरस्काराचे सुरुवात कधी झाली?
Anonymous Quiz
18%
2004
40%
2005
31%
1968
11%
1969
1
Forwarded from basic2building
मोन्था चक्रीवादळास मोन्था हे नाव कोणत्या देशाने दिले?
Anonymous Quiz
20%
श्रीलंका
29%
जपान
33%
बहारीन
19%
थायलंड
Forwarded from basic2building
आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
11%
राजनाथ सिंह
62%
रंजना देसाई
19%
पुलक घोष
8%
पंकज जैन
Forwarded from basic2building
देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
38%
महाराष्ट्र
38%
केरळ
23%
सिक्कीम
2%
पंजाब
Forwarded from basic2building_मराठी
'आपण' या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो तेव्हा ते सर्वनाम------ असते.
Anonymous Quiz
5%
दर्शक
7%
प्रश्नार्थक
85%
आत्मवाचक
3%
स्तुती वाचक
1
Forwarded from basic2building_मराठी
जा, ये, कर, बस, बोल,पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना----- म्हणतात.
Anonymous Quiz
17%
साधीतशब्द
57%
सिद्ध धातू
19%
देशी शब्द
7%
तत्सम शब्द
Forwarded from basic2building_मराठी
'त्याने माझे काय केले असावे' या वाक्यातील क्रियापद------ या गटातील आहे.
Anonymous Quiz
30%
संकेतार्थ
14%
आज्ञार्थ
49%
विद्यर्थ्य
8%
स्वार्थ
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
संस्कृतमध्ये क्रियापदाला------ असे म्हणतात.
Anonymous Quiz
7%
कार्यपद्ध
51%
कृदंत
37%
आख्यात
4%
उद्देश्य
Forwarded from basic2building_मराठी
आकाशात वावरणारे-
Anonymous Quiz
12%
हवाचर
14%
भूचर
17%
पवनचर
57%
नभचर
Forwarded from basic2building_मराठी
'बोटे मोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ
Anonymous Quiz
41%
रागावणे
39%
चरफडणे
12%
आकडे मोजणे
7%
दुखापत करणे
2
Forwarded from basic2building
11 मे हा ........दिन म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
25%
तंत्रज्ञान दिवस
24%
दृष्टिदान दिन
38%
अभियंता दिन
12%
कृषी दिन
1
Forwarded from basic2building
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती?
Anonymous Quiz
36%
गणेश
24%
राजेश
33%
काली पत्ती
8%
क्रिकेट बॉल
1
Forwarded from basic2building
ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशात कोणत्या नावाने संबोधले जाते?
Anonymous Quiz
5%
वेल्ड
32%
स्टेप्स
47%
प्रेअरीज
17%
डाऊन्स
Forwarded from basic2building
सलाम या कवितासंग्रहाचे कवी कोण?
Anonymous Quiz
39%
मंगेश पाडगावकर
23%
कुसुमाग्रज
21%
केशवसुत
17%
वसंत बापट
1👍1
Forwarded from basic2building
वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे?
Anonymous Quiz
10%
थळ
40%
फोंडा
18%
दिवा
33%
पसरणी
Forwarded from basic2building
SEARCH हे विदर्भातील संस्था खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध दांपत्यमार्फत चालवली जाते?
Anonymous Quiz
38%
डॉ. अभय व राणी बंग
12%
दत्ता व संध्या बारगजे
45%
डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे
5%
चित्रा व अमोल पालेकर
Forwarded from basic2building
प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
17%
महाराष्ट्र
26%
उत्तर प्रदेश
13%
गुजरात
43%
मध्य प्रदेश
1👍1