Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.
Anonymous Quiz
18%
अवतरण
27%
संयोग
43%
अपसारण
12%
स्वल्पविराम
Forwarded from basic2building
जागतिक आनंदी अहवाल 2025 नुसार...... हा देश सलग आठव्यांदा आनंदी देश ठरला.
Anonymous Quiz
12%
डेन्मार्क
55%
फिनलंड
29%
स्वीडन
5%
नेदरलँड
❤1
Forwarded from basic2building
जागतिक आनंदी दिन म्हणून.... हा दिवस साजरा केला जातो?
Anonymous Quiz
24%
20 मार्च
36%
21 मार्च
27%
22 मार्च
13%
24 मार्च
❤1
Forwarded from basic2building
भारताचे पहिले शिख पंतप्रधान कोण होते?
Anonymous Quiz
21%
ग्यानी झेलसिंग
59%
डॉक्टर मनमोहन सिंग
14%
झाकीर हुसेन
7%
चरण सिंग
Forwarded from basic2building
श्री रामाची जगातील सर्वात मोठी 77 फूट उंच मूर्तीचे उद्घाटन या राज्यात करण्यात आले.
Anonymous Quiz
33%
उत्तर प्रदेश
36%
उत्तराखंड
25%
गोवा
6%
मध्यप्रदेश
👏2🥰1
Forwarded from basic2building
शिखाचे शिखाचे नववे गुरु तेग बहादुर यांचे 2025 मध्ये कितवी पुण्यतिथी पार पडली?
Anonymous Quiz
16%
250 वी
35%
300 वी
44%
350 वी
5%
420 वी
Forwarded from basic2building
महा–देवा या फुटबॉलपटूंना घडविणाऱ्या क्रीडा उपक्रमाची सुरुवात .........राज्याने केली.
Anonymous Quiz
36%
महाराष्ट्र
33%
आसाम
26%
मणिपूर
5%
झारखंड
👏2
Forwarded from basic2building
2025 चा बुकर पुरस्कार डेव्हिड सलॉय यांच्या फ्लेश कादंबरीला मिळाला बुकर पुरस्काराचे सुरुवात कधी झाली?
Anonymous Quiz
18%
2004
40%
2005
31%
1968
11%
1969
❤1
Forwarded from basic2building
मोन्था चक्रीवादळास मोन्था हे नाव कोणत्या देशाने दिले?
Anonymous Quiz
20%
श्रीलंका
29%
जपान
33%
बहारीन
19%
थायलंड
Forwarded from basic2building
आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
11%
राजनाथ सिंह
62%
रंजना देसाई
19%
पुलक घोष
8%
पंकज जैन
Forwarded from basic2building
देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
38%
महाराष्ट्र
38%
केरळ
23%
सिक्कीम
2%
पंजाब
Forwarded from basic2building_मराठी
पोर, मुल ही संज्ञा मराठी कोणत्या लिंगी वापरली जातात?
Anonymous Quiz
10%
फक्त पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी
22%
फक्त पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी
47%
पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी
21%
फक्त नपुंसकलिंगी
Forwarded from basic2building_मराठी
'हिरवा' या विशेषणास सामान्य रूपाचा झालेला विकार ओळखा.
Anonymous Quiz
18%
हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतो
27%
हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतोच असे नाही
47%
हिरव्या भाजीपाल्याकडे कोणाचेही लक्ष जाते
9%
हिरवा भाजीपाला चटकन विकला जातो
👍2
Forwarded from basic2building_मराठी
'आपण' या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो तेव्हा ते सर्वनाम------ असते.
Anonymous Quiz
5%
दर्शक
7%
प्रश्नार्थक
85%
आत्मवाचक
3%
स्तुती वाचक
❤1
Forwarded from basic2building_मराठी
जा, ये, कर, बस, बोल,पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना----- म्हणतात.
Anonymous Quiz
17%
साधीतशब्द
57%
सिद्ध धातू
19%
देशी शब्द
7%
तत्सम शब्द
Forwarded from basic2building_मराठी
'त्याने माझे काय केले असावे' या वाक्यातील क्रियापद------ या गटातील आहे.
Anonymous Quiz
30%
संकेतार्थ
14%
आज्ञार्थ
49%
विद्यर्थ्य
8%
स्वार्थ
Forwarded from basic2building_मराठी
अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.
Anonymous Quiz
42%
राजेश रडत होता.
25%
राजेश रडला होता
26%
राजेश रडत असे.
7%
राजेश रडला.
Forwarded from basic2building_मराठी
संस्कृतमध्ये क्रियापदाला------ असे म्हणतात.
Anonymous Quiz
7%
कार्यपद्ध
51%
कृदंत
37%
आख्यात
4%
उद्देश्य
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे
Anonymous Quiz
18%
उतरणीवरून वाहणारे पाणी फार आवाज करते
8%
उथळ पाणी खळखळ वाहते
73%
अल्पज्ञान पण ताठा फार
1%
उथळ पाणी चांगले असते
❤1👍1