Forwarded from basic2building
फिफा अंडर– 17 वर्ल्ड कप 2025...... या देशाने जिंकला.
Anonymous Quiz
12%
ऑस्ट्रिया
57%
ऑस्ट्रेलिया
30%
पोर्तुगाल
2%
इराण
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
नाग शब्दाचे दोन वेगळे वेगळे अर्थ कोणते?
Anonymous Quiz
20%
सर्प व हत्ती
10%
सर्प व वाघ
49%
भुजंग व विहंग
21%
सर्प व तुरुंग
Forwarded from basic2building_मराठी
'तो रवीकर का गोजीरवाना आवडला आमच्या राणींना? लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी!' या काव्यपंक्तीतील रस ओळखा.
Anonymous Quiz
54%
शृंगार रस
20%
हास्य रस
19%
करून रस
6%
अद्भुतरस
❤1
Forwarded from basic2building_मराठी
कुंभकर्ण या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ.
Anonymous Quiz
8%
रावणाचा भाऊ
10%
खूप खादाड
81%
अतिशय झोपाळू
1%
हडकुळा
Forwarded from basic2building_मराठी
पुढे दिलेल्या समानार्थी शब्दाच्या पर्यायातून समानार्थी नसलेल्या शब्दांचा अचूक पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
34%
अलि, मिलिंद, मधुकर, अमर
34%
चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना, यामिनी
21%
भार्या, कांता, जारा, दारा
11%
नरेंद्र, भूपेंद्र, पृथ्वीपती, नरेश
❤3
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले' या विधानातील वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Anonymous Quiz
14%
पायाला गोळे येणे
12%
जीवात जीव येणे
46%
प्राण कासावीस होणे
28%
जीव टांगणीला लागणे
Forwarded from basic2building_मराठी
'अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणे पसरवणे' या अर्थाची म्हण ओळखा.
Anonymous Quiz
5%
बाजार करणे
21%
बाजाराला जाणे
33%
बाजार भरवणे
40%
बाजार मांडणे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.
Anonymous Quiz
18%
अवतरण
27%
संयोग
43%
अपसारण
12%
स्वल्पविराम
Forwarded from basic2building
जागतिक आनंदी अहवाल 2025 नुसार...... हा देश सलग आठव्यांदा आनंदी देश ठरला.
Anonymous Quiz
12%
डेन्मार्क
55%
फिनलंड
29%
स्वीडन
5%
नेदरलँड
❤1
Forwarded from basic2building
जागतिक आनंदी दिन म्हणून.... हा दिवस साजरा केला जातो?
Anonymous Quiz
24%
20 मार्च
36%
21 मार्च
27%
22 मार्च
13%
24 मार्च
❤1
Forwarded from basic2building
भारताचे पहिले शिख पंतप्रधान कोण होते?
Anonymous Quiz
21%
ग्यानी झेलसिंग
59%
डॉक्टर मनमोहन सिंग
14%
झाकीर हुसेन
7%
चरण सिंग
Forwarded from basic2building
श्री रामाची जगातील सर्वात मोठी 77 फूट उंच मूर्तीचे उद्घाटन या राज्यात करण्यात आले.
Anonymous Quiz
33%
उत्तर प्रदेश
36%
उत्तराखंड
25%
गोवा
6%
मध्यप्रदेश
👏2🥰1
Forwarded from basic2building
शिखाचे शिखाचे नववे गुरु तेग बहादुर यांचे 2025 मध्ये कितवी पुण्यतिथी पार पडली?
Anonymous Quiz
16%
250 वी
35%
300 वी
44%
350 वी
5%
420 वी
Forwarded from basic2building
महा–देवा या फुटबॉलपटूंना घडविणाऱ्या क्रीडा उपक्रमाची सुरुवात .........राज्याने केली.
Anonymous Quiz
36%
महाराष्ट्र
33%
आसाम
26%
मणिपूर
5%
झारखंड
👏2
Forwarded from basic2building
2025 चा बुकर पुरस्कार डेव्हिड सलॉय यांच्या फ्लेश कादंबरीला मिळाला बुकर पुरस्काराचे सुरुवात कधी झाली?
Anonymous Quiz
18%
2004
40%
2005
31%
1968
11%
1969
❤1
Forwarded from basic2building
मोन्था चक्रीवादळास मोन्था हे नाव कोणत्या देशाने दिले?
Anonymous Quiz
20%
श्रीलंका
29%
जपान
33%
बहारीन
19%
थायलंड
Forwarded from basic2building
आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
11%
राजनाथ सिंह
62%
रंजना देसाई
19%
पुलक घोष
8%
पंकज जैन
Forwarded from basic2building
देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
38%
महाराष्ट्र
38%
केरळ
23%
सिक्कीम
2%
पंजाब