Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'हसणे हा मनुष्य स्वभाव आहे'. या वाक्यातील 'हसणे' हा शब्द --------आहे.
Anonymous Quiz
59%
धातुसाधित नाम
9%
सर्वनाम
22%
विशेषण
10%
क्रियापद
Forwarded from basic2building_मराठी
खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा.
उपचारासाठी मला पैसे हवेत.
उपचारासाठी मला पैसे हवेत.
Anonymous Quiz
4%
तुलानावाचक
73%
हेतूवाचक
21%
व्यतिरेकवाचक
3%
स्थलवाचक
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'आकाशवाणी द्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
18%
अकर्मक कर्तरी
55%
सकर्मक कर्तरी
14%
भावे
13%
कर्मणी
😁5
Forwarded from basic2building_मराठी
विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते?
Anonymous Quiz
13%
अजित श्रीमंत आहे
30%
सिताफळ पिकलेले निघाले
19%
अलका रागवलेली दिसते
38%
ती लाकडी बॅट मोडली
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'बुडत्याचा पाय खोलात' या म्हणीचा योग्य अर्थ=
Anonymous Quiz
2%
खोल पाण्यात बुडणे
88%
अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे.
7%
जीव वाचवता न येणे
3%
खोल खड्ड्यात जाणे
Forwarded from basic2building_मराठी
'शब्द लावणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
57%
दोष देणे
29%
शब्दांची रचना करणे
4%
लेखन करणे
10%
बोलणे
Forwarded from basic2building
2025 मध्ये नोबेल पुरस्कारास किती वर्षे पूर्ण झाले?
Anonymous Quiz
20%
100 वर्ष
53%
125 वर्ष
24%
150 वर्ष
3%
160 वर्ष
Forwarded from basic2building
नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण पुरस्कार देण्यात आला तो पुरस्कार कोणत्या देशाचा आहे?
Anonymous Quiz
23%
मॉरिशस
43%
उज्बेकिस्तान
24%
श्रीलंका
10%
कझाकिस्तान
Forwarded from basic2building
नुकतेच चर्चेत आलेले बागलीहार धरण ........या नदीवर आहे.
Anonymous Quiz
12%
रावी
23%
तापी
59%
चिनाब
5%
सिंधू
❤1
Forwarded from basic2building
भारताद्वारे ...........या दिवशी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर हवाई हल्ला केला.
Anonymous Quiz
36%
22 एप्रिल 2025
38%
सात मे 2025
21%
आठ मे 2025
5%
दहा मे 2025
Forwarded from basic2building
पुलवामा हल्ला कधी झाला होता?
Anonymous Quiz
24%
22 एप्रिल 2025
12%
6 मे 2025
56%
14 फेब्रुवारी 2019
8%
14 फेब्रुवारी 2020
❤1
Forwarded from basic2building
माझी वसुंधरा अभियान 6.0 हे कोणत्या सरकारने सुरू केले?
Anonymous Quiz
14%
आसाम सरकार
29%
त्रिपुरा सरकार
23%
केरळ सरकार
34%
महाराष्ट्र सरकार
Forwarded from basic2building
❤3
Forwarded from basic2building
संसदेच्या अंदाज समितीला 2025 मध्ये....इतकी वर्ष पूर्ण झाली.
Anonymous Quiz
13%
100 वर्ष
48%
150 वर्ष
15%
200 वर्ष
24%
75 वर्ष
Forwarded from basic2building
सातारा जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदा कधी पार पडले?
Anonymous Quiz
14%
1905
37%
1962
29%
1993
19%
2025
Forwarded from basic2building
फिफा अंडर– 17 वर्ल्ड कप 2025...... या देशाने जिंकला.
Anonymous Quiz
12%
ऑस्ट्रिया
57%
ऑस्ट्रेलिया
30%
पोर्तुगाल
2%
इराण
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
नाग शब्दाचे दोन वेगळे वेगळे अर्थ कोणते?
Anonymous Quiz
20%
सर्प व हत्ती
10%
सर्प व वाघ
49%
भुजंग व विहंग
21%
सर्प व तुरुंग
Forwarded from basic2building_मराठी
'तो रवीकर का गोजीरवाना आवडला आमच्या राणींना? लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी!' या काव्यपंक्तीतील रस ओळखा.
Anonymous Quiz
54%
शृंगार रस
20%
हास्य रस
19%
करून रस
6%
अद्भुतरस
❤1