Forwarded from basic2building
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात?
Anonymous Quiz
26%
राष्ट्रपती
20%
उपराष्ट्रपती
49%
लोकसभा अध्यक्ष
6%
पंतप्रधान
Forwarded from basic2building
कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?
Anonymous Quiz
19%
1965
43%
1978
30%
1989
8%
2001
Forwarded from basic2building
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहेत?
Anonymous Quiz
38%
लोकसभा अध्यक्ष
14%
पंतप्रधान
11%
उपराष्ट्रपती
38%
राष्ट्रपती
🥴1
Forwarded from basic2building
हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण?
Anonymous Quiz
21%
बाल गंगाधर टिळक
13%
ज्योतिबा फुले
16%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
51%
गोपाल कृष्ण गोखले
🔥1😁1
Forwarded from basic2building
शिवाजी महाराजांचे आरमारात खालील पैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते?
Anonymous Quiz
13%
गुराब
37%
गलबत
29%
पाल
21%
तिराप
Forwarded from basic2building
भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र समाचार दर्पण..... भाषेत निघत असे.
Anonymous Quiz
36%
मराठी
19%
हिंदी
40%
बंगाली
5%
उर्दू
❤2
Forwarded from basic2building
जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
43%
ग्वाल्हेर
25%
कोलकाता
29%
वाराणसी
2%
दिल्ली
Forwarded from basic2building
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. यावेळी कोणाच्या आहेत?
Anonymous Quiz
27%
श्री. प्र. कृ. कोल्हटकर
51%
सुरेश भट
18%
माधव ज्युलियन
5%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड असे ओळखले जाते?
Anonymous Quiz
15%
हेमेटाईट
33%
मॅग्नेटाईट
24%
सिडेराईट
28%
पायराईट
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर ........धातूचा थर दिला जातो?
Anonymous Quiz
13%
ब्राँझ
25%
सिल्वर
49%
झिंक
12%
कॉपर
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?
Anonymous Quiz
14%
उत्तरप्रदेश
43%
मध्यप्रदेश
27%
बिहार
15%
कर्नाटक
👍1
Forwarded from basic2building
1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
36%
न्या.एस.के.दार
35%
काकासाहेब गाडगीळ
15%
गोविंदभाई श्राफ
14%
न्या. बी.जी. कोळसे पाटील
❤1👏1
Forwarded from basic2building
आपल्या शरीरातील स्नायू मध्ये प्रामुख्याने .....हे प्रथिन असते?
Anonymous Quiz
26%
मायोग्लोबिन
21%
बिलीरुबीन
50%
हिमोग्लोबिन
3%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
https://www.youtube.com/live/6Umzy7INlNU?si=fDRBak4KlEv1D0_B
...
आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की Share करा.
...
...
आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की Share करा.
...
YouTube
सरळरूप | Simplification | पोलीस भरती | Police Bharti | Reasoning | Math | न्यायालय भरती | सरळरूप
Telegram : https://t.me/basic2building
Contact : 7588343375
MPSC CSAT | MPSC COMBINE | POLICE BHARTI | AAROGY BHARTI | SALSEVA | MEGABHARTI | TAIT EXAM | TET EXAM | EXAM UPDATE
राज्यसेवा | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा | पोलीस भरती |आरोग्य भरती | सरळसेवा…

Forwarded from Sharad Gaike
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
मी शरद गायके, येणाऱ्या Group B & C मुख्य परीक्षेमध्ये English चे 45+ प्रश्न कसे बरोबर सोडवायचे याचा Practical Roadmap घेऊन आलो आहे. हा roadmap सर्वांनी निश्चित follow करा यश तुमचेच आहे. 2 दिवसांत सर्वांनी एकदा हा roadmap वाचून झाला की लगेचच मी स्वतः तुम्हाला एका video च्या माध्यमातून या roadmap चा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा हे explain करणार आहे.
सर्वांनी यशासाठी सज्ज व्हा. संयमाने आणि सातत्याने तयारी करा.
https://t.me/SharadGaikeSir
https://www.youtube.com/@SharadGaikeSir
- शरद गायके सर

Telegram
In English with Sharad Gaike Sir
MPSC Group B & C Mains English
Logic-Based Preparation | Target 45+ Questions
Grammar • Vocabulary • Idioms • Mock Tests
Exam-focused guidance by Sharad Gaike Sir
Logic-Based Preparation | Target 45+ Questions
Grammar • Vocabulary • Idioms • Mock Tests
Exam-focused guidance by Sharad Gaike Sir
👍2😁1
Forwarded from basic2building
हुंडा प्रतिबंधक कायदा....... या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला.
Anonymous Quiz
11%
1960
45%
1961
35%
1962
9%
1963