Forwarded from basic2building
MEDA ही संस्था कुठल्या क्षेत्राशी निगडित आहे?
Anonymous Quiz
9%
रस्ते बांधकाम
53%
मेट्रो बांधकाम
26%
ऊर्जा
12%
गृहनिर्माण
❤1
Forwarded from basic2building
❤5
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांस अणुशक्तीचे जनक म्हटले जाते?
Anonymous Quiz
38%
रुदरफोर्ड
31%
आईन्स्टाईन
20%
मादाम क्युरी
11%
ऑटो हान
Forwarded from basic2building
भारतीय इतिहासात आतापर्यंत किती राष्ट्रपती ची बिनविरोध निवड झाली आहे?
Anonymous Quiz
25%
1
46%
2
24%
3
5%
4
❤1
Forwarded from basic2building
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात?
Anonymous Quiz
26%
राष्ट्रपती
20%
उपराष्ट्रपती
49%
लोकसभा अध्यक्ष
6%
पंतप्रधान
Forwarded from basic2building
कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?
Anonymous Quiz
19%
1965
43%
1978
30%
1989
8%
2001
Forwarded from basic2building
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहेत?
Anonymous Quiz
38%
लोकसभा अध्यक्ष
14%
पंतप्रधान
11%
उपराष्ट्रपती
38%
राष्ट्रपती
🥴1
Forwarded from basic2building
हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण?
Anonymous Quiz
21%
बाल गंगाधर टिळक
13%
ज्योतिबा फुले
16%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
51%
गोपाल कृष्ण गोखले
🔥1😁1
Forwarded from basic2building
शिवाजी महाराजांचे आरमारात खालील पैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते?
Anonymous Quiz
13%
गुराब
37%
गलबत
29%
पाल
21%
तिराप
Forwarded from basic2building
भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र समाचार दर्पण..... भाषेत निघत असे.
Anonymous Quiz
36%
मराठी
19%
हिंदी
40%
बंगाली
5%
उर्दू
❤2
Forwarded from basic2building
जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
43%
ग्वाल्हेर
25%
कोलकाता
29%
वाराणसी
2%
दिल्ली
Forwarded from basic2building
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. यावेळी कोणाच्या आहेत?
Anonymous Quiz
27%
श्री. प्र. कृ. कोल्हटकर
51%
सुरेश भट
18%
माधव ज्युलियन
5%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड असे ओळखले जाते?
Anonymous Quiz
15%
हेमेटाईट
33%
मॅग्नेटाईट
24%
सिडेराईट
28%
पायराईट
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर ........धातूचा थर दिला जातो?
Anonymous Quiz
13%
ब्राँझ
25%
सिल्वर
49%
झिंक
12%
कॉपर
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?
Anonymous Quiz
14%
उत्तरप्रदेश
43%
मध्यप्रदेश
27%
बिहार
15%
कर्नाटक
👍1
Forwarded from basic2building
1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
36%
न्या.एस.के.दार
35%
काकासाहेब गाडगीळ
15%
गोविंदभाई श्राफ
14%
न्या. बी.जी. कोळसे पाटील
❤1👏1
Forwarded from basic2building
आपल्या शरीरातील स्नायू मध्ये प्रामुख्याने .....हे प्रथिन असते?
Anonymous Quiz
26%
मायोग्लोबिन
21%
बिलीरुबीन
50%
हिमोग्लोबिन
3%
यापैकी नाही