basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत?
Anonymous Quiz
11%
चार
19%
पाच
42%
सहा
29%
सात
Forwarded from basic2building
सिमला करार कोणत्या वर्षी झाला?
Anonymous Quiz
23%
1966
28%
1999
47%
1972
3%
2001
1👍1
Forwarded from basic2building
जिझिया कर सर्वप्रथम लावणारा सुलतान कोण?
Anonymous Quiz
25%
मोहम्मद तुघलक
50%
कुतुबुद्दीन मुबारक
11%
बल्बन
13%
फिरोजशहा तुघलक
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे?
Anonymous Quiz
22%
म्यानमार
39%
मालदीव
23%
मॉरिशिस
17%
ताजिकिस्तान
Forwarded from basic2building
बथुकम्मा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Anonymous Quiz
30%
तेलंगणा
39%
आसाम
13%
गुजरात
19%
मणिपूर
1
Forwarded from basic2building
सामान्य भारतीय व्यक्तीस रोजाच्या आहारातून किमान ....... उष्माकांची जरुरी असते.
Anonymous Quiz
16%
1850
34%
2000
40%
2250
10%
2500
3
Forwarded from basic2building
गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
Anonymous Quiz
9%
मराठा
47%
केसरी
31%
ज्ञानप्रकाश
13%
दर्पण
Forwarded from basic2building_मराठी
समान स्थानी, समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात?
Anonymous Quiz
25%
संयुक्त स्वर
37%
द्विगुणीत स्वर
36%
सवर्ण स्वर
2%
असवर्ण स्वर
2
Forwarded from basic2building_मराठी
अनुस्वारा पुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील------------ अनुनासिकासारखा होतो.
Anonymous Quiz
16%
पहिल्या
32%
दुसऱ्या
45%
शेवटच्या
7%
तिसऱ्या
Forwarded from basic2building_मराठी
दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चार शास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकच होण्याच्या प्रकाराला------------- असे म्हणतात.
Anonymous Quiz
22%
स्वरसंधी
46%
व्यंजन संधी
26%
संधी
5%
समास
🥰1😁1
Forwarded from basic2building_मराठी
'गोडवा' हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे?
Anonymous Quiz
5%
सामान्य नाम
79%
भाववाचक नाम
15%
विशेष नाम
1%
समूहदर्शक नाम
Forwarded from basic2building_मराठी
'चूक' या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Anonymous Quiz
3%
चुकी
59%
चुका
36%
चूका
2%
चूकी
Forwarded from basic2building_मराठी
'खोंड' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द
Anonymous Quiz
9%
खोंडी
10%
खोडीन
14%
गाय
66%
कालवड
1
Forwarded from basic2building_मराठी
द्वितीया विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे.
Anonymous Quiz
15%
बैलाने
20%
गावाहून
58%
देशाला
7%
पाखरांच्या
Forwarded from basic2building_मराठी
सामान्यरूप होताना पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते?
Anonymous Quiz
32%
लिंबू
24%
कवी
36%
दासी
9%
चाकू
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
मधुकर चा समानार्थी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
27%
सखा
22%
मधुर
14%
मधमाशी
37%
भ्रमर
1
Forwarded from basic2building
भारतातील पहिले सुनियोजित शहर कोणते?
Anonymous Quiz
22%
कोलकाता
19%
पुणे
49%
चंदीगड
10%
अलाहाबाद
2
Forwarded from basic2building
संत निवृत्तीनाथ यांचे जन्मस्थळ कोणते?
Anonymous Quiz
26%
गंगाखेड
34%
पैठण
13%
देहू
27%
आपेगाव
1
Forwarded from basic2building
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
19%
1960
28%
1961
43%
1962
10%
1963
2
Forwarded from basic2building
राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
Anonymous Quiz
4%
दोन वर्ष
29%
अडीच वर्ष
50%
सहा वर्ष
17%
यापैकी नाही