Forwarded from basic2building_मराठी
केवलप्रयोगी अव्यय यांची चुकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
52%
संमतीदर्शक - अगं, अरे, अहो
15%
विरोध दर्शक - छे, छट,छे-छे
20%
हर्ष दर्शक -वा, अहाहा,वावा
13%
मौनदर्शक- चूप, गप , चिप
❤1👍1
Forwarded from basic2building_मराठी
'खेळणी तयार करायला बुरडा घरच्या काम्बट्या आणाव्या लागायच्या'. काळ ओळखा
Anonymous Quiz
8%
साधा वर्तमान काळ
30%
रिती वर्तमान काळ
36%
साधा भूतकाळ
26%
रिती भूतकाळ
Forwarded from basic2building_मराठी
भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा.
Anonymous Quiz
3%
तो मुलगा पेरू खातो
22%
मी कामावरून आताच आलो
24%
सिंहकडून गाय मारली गेली
51%
आईने मुलीस समजाविले
Forwarded from basic2building_मराठी
'गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल?' अर्थ न बदलता नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
Anonymous Quiz
22%
गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबणार नाही
18%
गर्दीत म्हातारा किती वेळ थांबू शकणार आहे?
46%
गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही
14%
गर्दीत जास्त वेळ थांबणे म्हाताऱ्यात अशक्य आहे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'खाई त्याला खवखवे' म्हणजे
Anonymous Quiz
6%
खाईल त्याच्या घशात खवखवायला लागते
13%
वाईट कृत्य उघडकीस येणे
70%
वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती
11%
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'ढोलके वाजवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
3%
मोठ्याने रडणे
5%
फसवणे
60%
गुप्त गोष्ट उघड करणे
33%
गाजावाजा करणे
❤1🥰1
Forwarded from basic2building_मराठी
शीघ्रतेने व अकस्मात घडून आलेला बदल म्हणजे------------
Anonymous Quiz
42%
क्रांती
46%
उत्क्रांती
8%
प्रतिक्रांती
3%
अति क्रांती
❤2
Forwarded from basic2building
चंद्राप्रमाणे ..........या ग्रहाच्या ही कला दिसतात.
Anonymous Quiz
33%
शुक्र
27%
गुरु
38%
शनि
3%
दूध
❤3
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
👏1
Forwarded from basic2building
तपोवन हा आश्रम कोणी स्थापन केला?
Anonymous Quiz
24%
विनोबा भावे
16%
कैलास सत्यार्थी
46%
प्रकाश आमटे
14%
डॉ. शिवाजीराव पटवर्धन
Forwarded from basic2building
मराठीतील पहिला गद्यात्मक ग्रंथ कोणता?
Anonymous Quiz
33%
विवेकसिंधू
22%
मनाचे श्लोक
44%
लीळाचरित्र
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
आदेशरचना व भजनावली ही साहित्यकृती कोणाची आहे?
Anonymous Quiz
26%
संत तुकडोजी
37%
संत एकनाथ
24%
संत नामदेव
12%
संत तुकाराम
Forwarded from basic2building
शिवरायांचे अध्यात्मिक गुरु खालीलपैकी कोण होते?
Anonymous Quiz
12%
संत नामदेव
64%
संत तुकाराम
14%
संत एकनाथ
10%
तुकडोजी महाराज
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला?
Anonymous Quiz
28%
आर्किमिडीज
17%
पिकासो
14%
न्यूटन
41%
आईन्स्टाईन
Forwarded from basic2building_मराठी
'आई मुकाट्याने उठली आणि गौरी पुढे गेली.'
वरील वाक्यातील उभयान्वयी अव्ययांचे प्रकार ओळखा.
वरील वाक्यातील उभयान्वयी अव्ययांचे प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
14%
संकेत बोधक
26%
परिणाम बोधक
53%
समुच्चय बोधक
7%
कारण बोधक
❤1
Forwarded from basic2building_मराठी
अव्ययीभाव समासाबद्दल कोणते वाक्य योग्य आहे?
Anonymous Quiz
28%
उपसर्ग लागून तयार होतो
32%
हा सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय नसतो
30%
द्विरूक्ती तयार झालेला शब्द या समासाचे उदाहरण नाही
10%
दुसरे पद नाम नसते
Forwarded from basic2building_मराठी
'सर्वच कसे पाण्यात बुडतील ?' या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous Quiz
6%
पूर्ण भूतकाळ
34%
रिती भविष्य
25%
अपूर्ण भूतकाळ
34%
साधा भविष्यकाळ
Forwarded from basic2building_मराठी
'जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले.' प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
12%
कर्तरी
42%
कर्मणी
31%
भावे
15%
भावकर्तरी