basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
'एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य' या अर्थासाठी अचूक म्हण.
Anonymous Quiz
21%
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
54%
गुरुची विद्या गुरुला फळली
6%
आई त्याला खवखवे
18%
आपलेच दात आपलेच ओठ
1🥰1
Forwarded from basic2building_मराठी
पिपीलिका या शब्दाचा अर्थ
Anonymous Quiz
6%
भूमी
40%
मुंगी
51%
बासरी
3%
नदी
🥰1
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी कोणता अर्थ अलंकार नाही?
Anonymous Quiz
14%
उपमा
30%
उत्प्रेक्षा
19%
रूपक
38%
यमक
Forwarded from basic2building_मराठी
कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा प्रीती संगम आहे. वाक्य प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
10%
उद्गारवाचक
12%
प्रश्नार्थी
74%
विधानार्थी
3%
आज्ञार्थी
Forwarded from basic2building_मराठी
प्रयोग ओळखा.
गाय गुराख्याकडून बांधली जाते.
Anonymous Quiz
21%
कर्मणी प्रयोग
30%
कर्तरी प्रयोग
36%
कर्मकर्तरी
12%
शक्य कर्मणी
Forwarded from basic2building_मराठी
विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव------आहे.
Anonymous Quiz
49%
कर्मधारय
13%
नत्र
27%
द्विगु
10%
मध्यम पदलोपी
1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building
महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
30%
महात्मा फुले
16%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
31%
महर्षी धोंडो केशव कर्वे
23%
कर्मवीर भाऊराव पाटील
3
Forwarded from basic2building
सम्राट हर्षवर्धन चा पराभव...... चालूक्य राजाने केला.
Anonymous Quiz
43%
दुसरा पुलकेशी
26%
कीर्ती बर्मन
25%
जयसिंग
7%
विनय आदित्य
1
Forwarded from basic2building
कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झाले नाही?
Anonymous Quiz
23%
सारनाथ
20%
राजगृह
14%
वैशाली
43%
(काश्मीर)कुंडलवन
Forwarded from basic2building
भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला?
Anonymous Quiz
12%
1947
21%
1948
51%
1961
15%
1962
Forwarded from basic2building
साम्राज्यवाद व वसाहतवाद विरोध करणे हे .......परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्ये आहेत?
Anonymous Quiz
22%
अमेरिकेच्या
39%
इंग्लडच्या
31%
भारताच्या
9%
रशियाच्या
Forwarded from basic2building
हिंदू-मुस्लीम ऐक्य चे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे?
Anonymous Quiz
27%
महात्मा गांधी
30%
सरोजिनी नायडू
25%
जवाहरलाल नेहरू
18%
तेजबहादुर सप्रूं
🥰2
Forwarded from basic2building
भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती?
Anonymous Quiz
40%
मुंबई
12%
नागपूर
45%
मद्रास
3%
पाटणा
Forwarded from basic2building
नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?
Anonymous Quiz
25%
जिल्हाधिकारी
32%
विभागीय आयुक्त
24%
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष
19%
मुख्य कार्यकारी अधिकारी
Forwarded from basic2building
ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करण्याचे अधिकार कोणास आहेत?
Anonymous Quiz
36%
गटविकास अधिकारी
42%
मुख्य कार्यकारी अधिकारी
19%
तहसीलदार
3%
उपजिल्हाधिकारी
Forwarded from basic2building
महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते?
Anonymous Quiz
7%
एक जानेवारी
57%
एक एप्रिल
15%
एक जुलै
20%
एक ऑगस्ट
Forwarded from basic2building_मराठी
'त्याने चांगला अभ्यास केला.' या वाक्यातील कर्म ओळखा.
Anonymous Quiz
11%
त्याने
23%
चांगला
64%
अभ्यास
3%
केला केला
1