Forwarded from basic2building_मराठी
'परमेश्वर सर्वत्र असतो.' या वाक्यात 'सर्वत्र' हे कोणते क्रियाविशेषण आहे?
Anonymous Quiz
59%
स्थलवाचक
20%
कालवाचक
18%
रिती वाचक
3%
करणवाचक
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'शरद जवळ माझी पुस्तके आहे'. त्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Anonymous Quiz
3%
शरद
77%
जवळ
15%
माझी
5%
पुस्तके
Forwarded from basic2building_मराठी
'आणि' या शब्दाची जात सांगा.
Anonymous Quiz
15%
शब्दयोगी अव्यय
74%
उभयान्वयी अव्यय
11%
क्रियाविशेषण अव्यय
1%
क्रियापद
Forwarded from basic2building_मराठी
😁2
Forwarded from basic2building_मराठी
अतिवृष्टी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
Anonymous Quiz
3%
त्याचे
83%
अनावृष्टी
8%
बर्फवृष्टी
6%
अकराळ विक्राळ
Forwarded from basic2building_मराठी
'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' या म्हणीचा अर्थ=
Anonymous Quiz
8%
आरोग्यासाठी गोड खाणे सोडून देणे
32%
श्रीमंत माणसाच्या आयुष्यात अचानक मोठे संकट येणे
45%
स्वतः झळ लागू न देता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे
15%
श्रीमंताच्या घरी अचानक गरिबी येणे
❤2
Forwarded from basic2building_मराठी
महात्मा गांधीजींच्या आश्रमात खूप लोकांची ये जा असायची म्हणजेच तेथे लोकांचा---------
Anonymous Quiz
11%
श्री गणेश होता
58%
राबता होता
12%
बहिष्कार होता
19%
वाटचाल होती
Forwarded from basic2building_मराठी
'मितव्ययी' म्हणजे काय?
Anonymous Quiz
41%
काटकसरीने राहणारा
50%
कमी बोलणारा
5%
कमी हसणारा
4%
कमी खाणारा
Forwarded from basic2building
सेवा कराची आकारणी कोण करते?
Anonymous Quiz
47%
केंद्र सरकार
38%
राज्य सरकार
14%
नगरपालिका
1%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात?
Anonymous Quiz
10%
बिहार
74%
उत्तरप्रदेश
15%
महाराष्ट्र
2%
तमिळनाडू
Forwarded from basic2building
राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळेल?
Anonymous Quiz
31%
उपराज्यपाल
19%
विधानसभा अध्यक्ष
12%
विधान परिषद अध्यक्ष
38%
मुख्य न्यायाधीश
Forwarded from basic2building
खालील माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही?
Anonymous Quiz
11%
केंद्र सरकार
16%
राज्य सरकार
61%
खाजगी संस्था
12%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही?
Anonymous Quiz
10%
अनुच्छेद 21
28%
अनुच्छेद 35
19%
अनुच्छेद 15
42%
अनुच्छेद 40
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
ब्रिटिश काळात भारतीयांसाठी लष्करात कोणते उच्च पद होते?
Anonymous Quiz
9%
सरदार
60%
सुभेदार
15%
हवालदार
17%
कॅप्टन
Forwarded from basic2building
इ.स. 1817–18 मध्ये खालीलपैकी कोणी गोंड व इतर आदिवासींच्या समाज प्रमुखांना एकत्र आणून इंग्रजांशी लढा दिला होता?
Anonymous Quiz
15%
सेवाराम घिसाडी (नांदापूर)
40%
राजे आप्पासाहेब भोसले (नागपूर)
30%
आप्पासाहेब पटवर्धन (जमखंडी)
15%
चिल नाईक ( हादगाव)
👍1
Forwarded from basic2building
भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली?
Anonymous Quiz
49%
सातारा
28%
चंद्रपूर
17%
नागपूर
6%
ठाणे
👍1
Forwarded from basic2building
प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला?
Anonymous Quiz
19%
बडोदा
24%
औंध व सातारा
50%
कोल्हापूर व बडोदा
7%
जुनागड व हैदराबाद
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'घेता दिवाळी देता शिमगा' या म्हणीचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
2%
उतावळेपणा करणे
7%
घरात खायची मारामार असणे
13%
कमाई थोडी कष्ट भरपूर असणे
78%
घ्यायला आनंद वाटतो पण, द्यायचे वेळी मात्र बोंबाबोंब होते
❤1🥰1
Forwarded from basic2building_मराठी
'एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य' या अर्थासाठी अचूक म्हण.
Anonymous Quiz
21%
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
54%
गुरुची विद्या गुरुला फळली
6%
आई त्याला खवखवे
18%
आपलेच दात आपलेच ओठ
❤1🥰1