Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building_मराठी
चुकीची जोडी निवडा.
Anonymous Quiz
11%
नटसम्राट- वि.वा. शिरवाडकर
47%
एकच प्याला- केशवसुत
37%
शारदा- गोविंद बल्लाळ देवल
5%
अभंग गाथा- तुकाराम
🤷1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'इच्छिलेली वस्तू देणारे झाड' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
8%
कामधेनु
12%
चिंतामणी
6%
देवगाय
74%
कल्पवृक्ष
Forwarded from basic2building_मराठी
'हात दाखवून अवलक्षण' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
3%
चूक करणे
9%
हात मोडणे
10%
भविष्य पाहणे
79%
आपणहून संकट ओढवून घेणे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'मुलांनी खरे बोलावे.' या वाक्याचे अकरण रूप वाक्यात रूपांतर करा.
Anonymous Quiz
17%
मुलांनी नेहमी खरे बोलावे
16%
मुले खरे बोलत असतात
62%
मुलांनी खोटे बोलू नये
5%
मुले खोटे बोलत नाहीत
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'सर्वच कसे पाण्यात बुडतील?' या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
6%
पूर्ण भूतकाळ
41%
रिती भविष्यकाळ
22%
अपूर्ण भूतकाळ
30%
साधा भविष्य काळ
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'ऐवजी' या शब्दयोगी अव्यय याचा उपप्रकार कोणता?
Anonymous Quiz
11%
विरोध वाचक
48%
तुलानावाचक
33%
विनिमय वाचक
8%
कैवल्यवाचक
Forwarded from basic2building
लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
Anonymous Quiz
25%
रडार
36%
सोनार
36%
लिडार
3%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात. त्यास काय म्हणतात?
Anonymous Quiz
15%
ज्ञापन
41%
अधिसूचना
33%
परिपत्रक
11%
गॅझेट
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
नैसर्गिक रबर हा एक .......चा पॉलिमर आहे?
Anonymous Quiz
15%
प्रोपिन
57%
आइसोप्रिन
19%
फिनॉल
9%
फेविकॉल
❤1
Forwarded from basic2building
रवी कुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
21%
नेमबाजी
27%
हॉकी
41%
कुस्ती
11%
बॉक्सिंग
Forwarded from basic2building
ई-मेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉल ने होते?
Anonymous Quiz
18%
SMTP
65%
HTTP
11%
TCP
6%
FTP
Forwarded from basic2building
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे?
Anonymous Quiz
5%
संत तुकाराम
58%
कर्मवीर पाटील
16%
पंडित नेहरू
21%
महर्षी कर्वे
Forwarded from basic2building
राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात?
Anonymous Quiz
35%
राज्यपाल
30%
राष्ट्रपती
15%
मुख्यमंत्री
20%
राज्याचे मुख्य न्यायाधीश
Forwarded from basic2building
रसायनाचा राजा कोणास म्हणतात?
Anonymous Quiz
29%
हायड्रोक्लोरिक अँसिड
16%
नाईट्रिक अँसिड
52%
सल्फ्युरिक अँसिड
3%
ऍसिटिक अँसिड
❤2