basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
पंडित दीनदयाळ उपाध्याय दारिद्र्य मुक्त गाव योजना ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
Anonymous Quiz
25%
मध्य प्रदेश
49%
महाराष्ट्र
19%
ओडिसा
7%
राजस्थान
Forwarded from basic2building
एक जानेवारी 2025 ला नीती आयोगाला किती वर्ष पूर्ण झाले?
Anonymous Quiz
10%
पाच वर्ष
29%
आठ वर्ष
52%
दहा वर्ष
9%
पंधरा वर्ष
Forwarded from basic2building
तीन फौजदारी कायद्यांची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता?
Anonymous Quiz
20%
चंदीगड
12%
दीव
56%
दादर नगर हवेली
12%
लडाख
Forwarded from basic2building
जे–7 ची 2025 ची परिषद कोणत्या देशात पार पडली?
Anonymous Quiz
30%
कॅनडा
41%
फ्रान्स
25%
अमेरिका
4%
चीन
Forwarded from basic2building
महाराष्ट्र विधान परिषदे चे सभापती कोण आहेत?
Anonymous Quiz
37%
राहुल नार्वेकर
27%
निलम गोऱ्हे
28%
राम शिंदे
7%
अण्णा बनसोडे
3
Forwarded from basic2building_मराठी
देव देवाचे मंदिर| आत आत्मा परमेश्वर||यातील अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
10%
अनन्वय
31%
व्यतिरेक
47%
रूपक
12%
अनुप्रास
Forwarded from basic2building_मराठी
"आता विश्वात्मके देवे| घेणे वाघ्याने तोषावे ||" रस ओळखा.
Anonymous Quiz
11%
अद्भुत रस
34%
करूण रस
13%
शृंगार रस
42%
शांत रस
Forwarded from basic2building_मराठी
2
Forwarded from basic2building_मराठी
प्रौढी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.
Anonymous Quiz
14%
ढोबळ
33%
नम्रता
41%
अजागळ
11%
घमंडी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'विक्रम शाळेत जाणार होता परंतु खूप पाऊस पडल्यामुळे तो जाऊ शकला नाही.' या वाक्यातील 'परंतु' हे काय आहे?
Anonymous Quiz
13%
शब्दयोगी अव्यय
67%
उभयान्वयी अव्यय
17%
केवलप्रयोगी अव्यय
3%
विशेषण
🔥1
Forwarded from basic2building_मराठी
'मनाचे श्लोक' ही रचना कोणाची?
Anonymous Quiz
13%
तुकाराम
71%
रामदास
13%
एकनाथ
4%
कालिदास
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building
झूम हा कशाचा प्रकार आहे?
Anonymous Quiz
51%
शेतीचा
11%
जंगलाचा
33%
नृत्याचा
5%
संगीताचा
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली आहे?
Anonymous Quiz
36%
कॉलेजियम प्रणाली
48%
संसदीय प्रणाली
11%
कॉलेज प्रणाली
5%
एकचस्त्रोत प्रणाली
Forwarded from basic2building
Central institute of road transport (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
26%
पुणे
40%
मुंबई
31%
नागपूर
3%
नाशिक
2
Forwarded from basic2building
मोटार वाहन कायदा 1988 च्या .......या कलमानुसार मध्यप्राशन करून वाहन चालविणे वाहन चालविणे गुन्हा आहे.
Anonymous Quiz
13%
कलम 182
46%
कलम 183
30%
कलम 184
11%
कलम 185
👍1
Forwarded from basic2building
वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात?
Anonymous Quiz
4%
गोलाकार
8%
सपाट
42%
अंतर्वक्र
46%
बहिर्वक्र